Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरात महाभोंडल्याची धूम! पारंपरिक संस्कृती अन् आधुनिक गाण्यांचा अनोखा संगम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 October 2026, 13:18

आदित्य बोराटे 

इंदापूर: आधुनिक गीतांचा ठेका, पारंपरिक भोंडल्याची संस्कृती आणि महिलांच्या उत्साहाने इंदापुरातील महाभोंडला महोत्सव रंगतदार झाला. भारतीय जनता पार्टी, इंदापूर तालुका यांच्या वतीने (दि.१२) सायंकाळी ७ वा. नगरपालिका शेजारील जिल्हा परिषद शाळा क्र. १ व २ येथे भव्य महिला महाभोंडला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मैत्रीण ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनुराधा गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच लोकनेते प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या पुढाकारातून आयोजित या महोत्सवात पारंपरिक भोंडल्याला आधुनिक गीतांची जोड मिळाल्याने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भोंडल्याच्या पारंपरिक गाण्यांसोबत आधुनिक गीतांच्या तालावर महिलांनी आनंद लुटत सांस्कृतिक सोहळ्याची रंगत वाढवली.

भोंडला हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील एक महत्त्वाचा पारंपरिक उत्सव आहे. महिलांनी एकत्र येऊन फेर धरत गाणी म्हणणे, नृत्य करणे आणि आनंदाचे क्षण साजरे करणे, ही या उत्सवाची खासियत आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक गीतांची जोड मिळत असतानाही पारंपरिक उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व जपण्याचा सुंदर प्रयत्न या महाभोंडला महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला.

 

महिलांना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच पारंपरिक लोककला आणि सण-उत्सवांची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, या दृष्टीने अशा उपक्रमांना महत्त्व आहे. आधुनिकतेचा स्वीकार करताना संस्कृतीची मुळे घट्ट ठेवणारा हा महाभोंडला महोत्सव महिलांसाठी आनंदाची पर्वणी ठरला.भारतीय जनता पार्टी, इंदापूर तालुका आणि लोकनेते प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ बैठकीतले धडाकेबाज निर्णय! जमीन महसूल अन् शेगाव देवस्थानासाठी मोठी घोषणा; नेमकं काय बदललं? वाचा सविस्तर…

Wednesday, 14 October 2026, 15:28

लोणी काळभोर येथे इलेक्ट्रिक कारच्या धडकेत 62 वर्षीय भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यू

Wednesday, 14 October 2026, 15:25

शेतकऱ्यांसाठी ५ हजार तर ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांना १२ सवलती; मंत्रिमंडळ बैठकीत देवाभाऊंनी घेतले शेतकऱ्यांसाठी धडाधड निर्णय

Wednesday, 14 October 2026, 15:02

पुण्यातील 100 नगरसेवकांना ‘ती ‘ चुक भोवली! भाजपकडून धडाधड कारणे दाखवा नोटीसा ; 5 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश, नेमकं काय घडलं?

Wednesday, 14 October 2026, 15:01

जन्मदात्रीने केला चक्क एका दिवसाच्या बाळाचा सौदा! अल्पवयीन असतांना गर्भवती राहिली अन् ४० हजारांना बाळ विकलं

Wednesday, 14 October 2026, 14:59

“तुझे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरेन” बायकोची धमकी! बॉयफ्रेंडसोबत मूल जन्माला घालण्याच्या तगादा अन् पतीसमोरच बॉयफ्रेंडसोबत अश्लील चाळे…

Wednesday, 14 October 2026, 14:50
Next Post

Loni Kalbhor News: घटस्फोटानंतर पत्नीच्या फेसबुक खात्याचा गैरवापर; थेऊर येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp