Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तुझे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरेन” बायकोची धमकी! बॉयफ्रेंडसोबत मूल जन्माला घालण्याच्या तगादा अन् पतीसमोरच बॉयफ्रेंडसोबत अश्लील चाळे…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 14 October 2026, 14:50

मुंबई : जोगेश्वरी ते राम मंदिर रेल्वे स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केलेले चार्टर्ड अकाउंटंट (सीए) मुरलीधर सदाशिव पुजारी यांच्या प्रकरणात धक्कादायक आरोप समोर आले आहेत. पत्नी वर्षा आणि तिचा कथित प्रियकर तेजस यांच्याकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याने मुरलीधर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा सुसाईड नोट आणि तपासाशी संबंधित माहितीतून करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पत्नी वर्षा मुरलीधर यांना जीवे मारण्याची धमकी देत असे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका गाजलेल्या हत्येच्या घटनेचा संदर्भ देत, “तुझे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरेन,” अशी धमकी तिने दिल्याचा आरोप आहे. पत्नीचा कथित प्रियकर तेजस याच्याकडूनही मुरलीधर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुरलीधर आणि वर्षा यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती. मात्र, त्यांना मूल होत नसल्याने मुरलीधर यांनी मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. दुसरीकडे, वर्षा ही तेजससोबतच्या संबंधातून मूल जन्माला घालण्याचा आग्रह धरत असल्याचा आरोप आहे.

तसेच, वर्षा आणि तेजस हे मुरलीधर यांच्यासमोरच अश्लील चाळे करत असल्याचा दावा समोर आला आहे. या प्रकारामुळे मुरलीधर यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे आरोपांतून सांगितले जात आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये कथित आक्षेपार्ह चॅट्स आणि फोटो आढळल्याची माहितीही समोर आली आहे.

 

या प्रकरणात बोरीवली जीआरपीच्या तपासावर मुरलीधर यांच्या नातेवाईकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांच्या संथ कारभारामुळे संबंधित आरोपी अद्याप अटकेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

मुरलीधर यांच्या मृत्यूमागील नेमकी कारणे, सुसाईड नोटमधील मजकूर आणि पत्नी व तिच्या कथित प्रियकरावरील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

NEET पेपरफुटीचा मोठा खुलासा! 14 व्या आरोपीवर आरोपपत्र; पेपर आधीच मिळवून विद्यार्थ्यांकडून वसूल केले पैसे

Wednesday, 14 October 2026, 15:44

मंत्रिमंडळ बैठकीतले धडाकेबाज निर्णय! जमीन महसूल अन् शेगाव देवस्थानासाठी मोठी घोषणा; नेमकं काय बदललं? वाचा सविस्तर…

Wednesday, 14 October 2026, 15:28

लोणी काळभोर येथे इलेक्ट्रिक कारच्या धडकेत 62 वर्षीय भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यू

Wednesday, 14 October 2026, 15:25

शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपये तर ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांना १२ सवलती; मंत्रिमंडळ बैठकीत देवाभाऊंनी घेतले शेतकऱ्यांसाठी धडाधड निर्णय

Wednesday, 14 October 2026, 15:02

पुण्यातील 100 नगरसेवकांना ‘ती ‘ चुक भोवली! भाजपकडून धडाधड कारणे दाखवा नोटीसा ; 5 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश, नेमकं काय घडलं?

Wednesday, 14 October 2026, 15:01

जन्मदात्रीने केला चक्क एका दिवसाच्या बाळाचा सौदा! अल्पवयीन असतांना गर्भवती राहिली अन् ४० हजारांना बाळ विकलं

Wednesday, 14 October 2026, 14:59
Next Post

जन्मदात्रीने केला चक्क एका दिवसाच्या बाळाचा सौदा! अल्पवयीन असतांना गर्भवती राहिली अन् ४० हजारांना बाळ विकलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp