Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jalgaon News : लग्नाना आनंद काळाने घेतला हिरावून ; हळद लागण्याआधीच तरुणीचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 15 May 2023, 17:16

जळगाव Jalgaon News  : मनाला सुन्न करणारी घटना जळगाव जिल्हातील अमळनेर येथून समोर आली आहे. भरधाव टाटा मॅजीकने रिक्षाला धडक देत भीषण अपघात झाला आहे. (Jalgaon News) या अपघात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Jalgaon News) अमळनेर तालुक्यातील मेहेरगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. नुकतेच लग्न ठरलेल्या या तरुणीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Jalgaon News) या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Jalgaon News)

जळगाव जिल्ह्यातील घटना

अश्विनी गुलाब भामरे (मेहरगाव, जिल्हा धुळे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. 16 एप्रिल रोजी अश्विनी हिचे लग्‍न ठरले होते. मात्र त्याआधी ही दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी ही 13 एप्रिल रोजी मेहरगाव येथून अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द येथे यात्रेसाठी आली होती. दरम्यान रात्री आठच्या सुमारास नातेवाईकांसोबत अश्विनी रिक्षाने यात्रेत जात होती. यावेळी मेहेरगाव फाट्याजवळ रिक्षा आला असता रिक्षाला भरधाव टाटा मॅजीकने धडक दिली. त्यामुळे रिक्षा पलटी झाला यात रिक्षात बसलेल्या अश्विनी हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागेवरच मृत्यू झाला. अश्विनीच्या डोक्याची कवटी फुटल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

मी साधा माणूस नाही ; संजय राऊतांना घाम फोडतो तर बाकीचे कुठं ; गुलाबराव पाटल काय म्हणाले…

 

Heat Stroke : लग्नाचा आनंद काळाने घेतला हिरावून ; उष्माघाताने विवाहितेचा मुत्यू ; जळगावातील घटना..

जळगावात निवडणूक निकालानंतर गोंधळ;२५ वर्षीय भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28

कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलंय? विभागीय आयुक्तांकडे अपील नाही! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार

Thursday, 1 October 2026, 15:08

विलास घुले हत्या प्रकरणात ट्विस्ट! जेलमधून वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला फोन; ‘त्या’ ऑडिओ क्लीपने खळबळ..

Thursday, 1 October 2026, 15:07

डोर्लेवाडीत कर्मवीर जयंतीच्या मंचावर शिक्षणाचे धडे ; पडद्यामागे निमंत्रणपत्रिकेवरून नाराजीचा कल्ला, नावांच्या वादामुळे कार्यक्रमापूर्वी बैठकांचे सत्र

Thursday, 1 October 2026, 15:04

पुण्यात बसथांब्याजवळ २ जणांचा वावर, संशयित हालचाली; पोलिसांनी तात्काळ झडती घेतली अन् झाला ६ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा

Thursday, 1 October 2026, 14:53

‘सह्याद्री एक्स्प्रेस’ला रेड सिग्नल? मुंबई-पुण्यापर्यंत ट्रेन कधी धावणार, मध्य रेल्वेने स्पष्टच सांगितलं!

Thursday, 1 October 2026, 14:44
Next Post

Big Breaking : पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची आमदार लांडगेंची फडणवीसांकडे मागणी; नविन जिल्ह्याला 'हे' नावही सुचवले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp