Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चुलत भावाकडून घेतलं Instagram अकाऊंट, नाव बदललं अन् पुढे केतनला लोहगडावर बोलावलं; चार्जशीटमध्ये काय?

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 29 September 2026, 10:48

पुणे: लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात तब्बल 5,053 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या चार्जशीटमध्ये तपासादरम्यान समोर आलेल्या डिजिटल पुराव्यांसह अनेक महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, केतनचा मृत्यू अपघात नसून त्याला लोहगडावरून ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे हे आरोपी आहेत.

तपासादरम्यान सियाने वापरलेला एक फोन पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. हा फोन तिने फोडून ड्रॉवरमध्ये ठेवला होता, असा दावा तपासात करण्यात आला आहे. पोलिसांनी तो फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला. त्यातील डिजिटल माहितीमधून तपासाला काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे वृत्त आहे.

या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘माही’ नावाचे कथित बनावट Instagram अकाउंट हे आहे. चार्जशीटनुसार, या अकाउंटचा वापर करून केतनला सियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोहगडावर बोलावण्यात आले. अकाउंटवर सियाच्या मैत्रिणीचा फोटो तिला न सांगता वापरला होता असा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर हे अकाउंट डिलीट करण्यात आल्याचेही तपासात नमूद आहे.

चार्जशीटमधील माहितीनुसार, सियाने तिच्या चुलत भावाकडून एक Instagram अकाउंट घेतले होते. त्यानंतर त्या अकाउंटचे लॉगिन डिटेल्स बदलण्यात आले. युजरनेम आणि पासवर्डमध्ये बदल करून हे अकाउंट ‘माही जे’ या नावाने वापरले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

तपासात केतनला अपंग करण्यासाठी बाहेरील व्यक्तीची मदत घेण्याचा विचार झाल्याचाही उल्लेख आहे. मात्र, हा पर्याय पुढे रद्द करण्यात आल्याचे चार्जशीटमधील तपशीलांवरून दिसते. त्यानंतर केतनला लोहगडावर नेऊन त्याच्या मृत्यूला अपघाताचे स्वरूप देण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

पोलिसांनी या पुराव्यांच्या आधारे घटनाक्रम जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, चार्जशीटमधील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत तपासले जाणार असून, प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43

Daily Horoscope: मेष ते मीन! आज ग्रहांची साथ कुणाला? एका राशीला आर्थिक फायदा, तर काहींना घ्यावी लागेल काळजी

Tuesday, 27 October 2026, 7:25

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! रजा रोखीकरणाची मर्यादा ४५० दिवस करण्याचा प्रस्ताव

Monday, 26 October 2026, 23:00

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत अपर पोलीस महासंचालकांचा मोठा आदेश! १ नोव्हेंबरपासून वाहनांसाठी कडक नियम लागू

Monday, 26 October 2026, 22:01

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन

Monday, 26 October 2026, 21:29
Next Post

९० कोटींच्या टेंडरवरून पुण्यात खळबळ! संतापलेल्या आमदाराची डायरेक्ट महापालिका आयुक्तांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp