Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड येथील भीमा नदीकाठी रंगला ‘तीन पानी’चा डाव; 5 जणांना पोलिसांनी पकडलं रंगेहाथ

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 29 September 2026, 11:16

दौंड: दौंड शहरातील भीमा नदीच्या काठावर बेकायदा जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर दौंड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत रोख 3 हजार 590 रुपये आणि 150 रुपये किमतीची 52 पत्त्यांची पाने, असा एकूण 3 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना सोमवार (ता. 28) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

सुरज चंद्रकांत जाधव (वय-30, रा. भीमनगर दौंड ता. दौंड), संतोष मताजी धनाले (वय 39, रा. कुरकुंभ मोरी दौंड ता. दौंड) अजय सुरेश वर्पे (वय 46, रा. भीमनगर दौंड ता. दौंड), राजू हनुमंत कांबळे (वय 44 रा. रमापती नगर दौंड तालुका दौंड) रोहित भिमराव कांबळे (वय 27, रा. क्रांती मैदान दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. याबाबत दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सोमनाथ बाप्पू चौंडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा नदीच्या काठावर हे पाच जण विनापरवाना तीन पानी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि पत्त्यांची पाने जप्त केली. पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांनी पंचांसमक्ष मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.

या प्रकरणी पोलीस शिपाई सोमनाथ चौंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) अन्वये पाच जणांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार घाडगे करीत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी सुनावणी! खरातच्या ‘त्या’ व्हिडिओंबाबत कोर्टाचा महत्वाचा आदेश; ‘व्हिडीओ वकिलांना दाखवा पण…’

Wednesday, 30 September 2026, 20:26

दुबईहून तेल अवीव जाणाऱ्या विमानात हायजॅकचा थरार! ९/११ सारख्या हल्ल्याचा कट? कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूहल्ला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 30 September 2026, 19:57

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28

यवतमध्ये भरदिवसा महिलांची चैन स्नॅचिंग; बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिक आक्रमक; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Wednesday, 30 September 2026, 19:10
Next Post

लोणी काळभोरमध्ये श्वान पकडायला आले अन् 20-25 श्वान सोडून गेले; धक्कादायक प्रकाराने नागरिक संतप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp