Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सासवड येथे खोट्या क्रिप्टोकरन्सीच्या नावाने तब्बल 22 लाखांची फसवणूक ; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 5 August 2026, 19:10

सासवड, (पुणे) : दुबईस्थित ‘ट्रिलियनर’ कंपनीच्या ‘TLC 2.0’ या प्री-लॉन्च क्रिप्टोकरन्सीमध्ये खोट्या क्रिप्टोकरन्सीच्या नावाने 21 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुंतवणुकीवर दरमहा 40 टक्के कॉईन, दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 2024 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत घडली आहे.

याबाबत हर्षदा अमोल मुऱ्हे (वय -36, रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम प्रकाश जगताप, संतोष कटके, संकेत इनामके, अनिता प्रकाश जगताप (सर्व रा. सासवड, ता. पुरंदर) आणि कालिका ज्ञानेश्वर शिंदे (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन करून ट्रिलियनर कंपनीच्या ‘TLC 2.0’ या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल असे भासवले. सुरुवातीला काही प्रमाणात परतावा मिळाल्याचे दाखवून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांकडून बँक ट्रान्सफर व ऑनलाइनद्वारे एकूण 21 लाख 50 हजार रुपये उकळले.

परंतु, मे 2025 नंतर आरोपींनी सर्व्हरचे काम चालू असल्याचे सांगून व नंतर मार्केट डाऊन असल्याचे कारण देऊन परतावा देण्यास टाळाटाळ केली. मूळ गुंतवणुकीची रक्कम व ठरलेला परतावा न देता आर्थिक अपहार केल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी सासवड पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Pune: पत्नी मुलासह प्रियकराकडे गेली, पतीला लागली कुणकुण! पाठलाग करत गाठलं अन् बायकोसमोरच केली तिच्या प्रियकराची हत्या

Friday, 28 August 2026, 13:32

रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य ग्राहकांसाठी खूशखबर! साखरेचे दर घसरले; बाजारात मोठी उलथापालथ

Friday, 28 August 2026, 13:15

निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद शाळेची दैदिप्यमान कामगिरी; इयत्ता चौथीचे तब्बल सहा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

Friday, 28 August 2026, 13:14

राहत्या घरातूनच चालत होता ड्रग्जचा काळा बाजार; पुण्यात मार्केट यार्ड परिसरात पोलिसांनी छापा टाकत एकाला ठोकल्या बेड्या, दुसरा फरार

Friday, 28 August 2026, 13:10

‘आई तुझा मित्र मला तिथं हात लावतो’ मुलीनं घाबरत सांगितलं पण आईनं झिडकारलं; वडिलांना कळताच पायाखालची जमीन….

Friday, 28 August 2026, 12:42

पतीच्या मोबाईलमध्ये अश्लील चॅट्स पाहिले अन् जाब विचारला; पुण्यात विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण

Friday, 28 August 2026, 12:35
Next Post

डोळ्यांवर पट्टी, तरीही अचूक उत्तरे! लोणी काळभोरच्या 6 वर्षीय चिमुकल्याची भन्नाट कामगिरी ; NiBM अबॅकस प्रशिक्षणाची कमाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp