Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डोळ्यांवर पट्टी, तरीही अचूक उत्तरे! लोणी काळभोरच्या 6 वर्षीय चिमुकल्याची भन्नाट कामगिरी ; NiBM अबॅकस प्रशिक्षणाची कमाल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 5 August 2026, 19:32

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर परिसरातील ‘गोल्डन सिएरा स्कूल’मधील इयत्ता पहिलीचा अवघ्या 6 वर्षांचा विद्यार्थी निवेश जाधव याने प्रथम सत्राच्या परीक्षेत चक्क डोळ्यांवर पट्टी बांधून सर्व विषयांची परीक्षा अवघ्या काही मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण केली. आपल्या विलक्षण एकाग्रता, अफाट स्मरणशक्ती आणि उच्च मानसिक क्षमतेच्या जोरावर ही अचंबित करणारी कामगिरी केली आहे.

विशेष म्हणजे, गणिताची 20 गुणांची कठीण प्रश्नपत्रिका त्याने अवघ्या 3 मिनिटांत सोडवून 20 पैकी 20 गुण मिळवण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्या या अनोख्या बौद्धिक क्षमतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ही कामगिरी NiBM (National Institute of Brain Master) आणि ‘गोल्डन सिएरा स्कूल’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक विकास, उच्च एकाग्रता, फोकस, स्मरणशक्ती व अचूकता वाढवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष ब्रेन डेव्हलपमेंट प्रशिक्षणाचा भाग असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

या उपक्रमामागे NiBM चे संचालक नवनाथ हंबीर व त्यांच्या टीमचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. मुलांमधील सुप्त गुण आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी प्रगती साधली असून, लहानग्या निवेशची ही कामगिरी त्याचे जिवंत उदाहरण मानले जात आहे.

सध्या 6 वर्षांचा निवेश आपल्या विकसित मानसिक क्षमता, एकाग्रता आणि ‘ब्रेन पॉवर’च्या साहाय्याने विविध बौद्धिक प्रात्यक्षिके सादर करत असून, इतर लहान मुलांसाठी तो प्रेरणास्थान ठरत आहे. निवेशच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे पालक, ‘गोल्डन सिएरा स्कूल’चे संचालक चंद सर, शिक्षकवृंद, तसेच ‘NiBM’चे संचालक नवनाथ हंबीर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून विशेष अभिनंदन केले जात आहे.

 

दरम्यान, यासाठी NiBM (National Institute of Brain Master) च्या लोणी काळभोर, उरुळी कांचन किंवा शेवाळवाडी शाखेला भेट द्यावे असे NiBM चे संचालक नवनाथ हंबीर यांनी सांगितले. तसेच 9009008057 या नंबरवरती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

MPSC उमेदवारांना दिलासा! गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ; 5,707 पदांसाठी आणखी संधी

Wednesday, 5 August 2026, 23:03

मंत्रिपद जाणार? संजय शिरसाटांसह आणखी 3 मंत्र्यांवर टांगती तलवार,नेमकं काय प्रकरण?

Wednesday, 5 August 2026, 22:44

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा भडकला! 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध,राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 21:38

तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परती प्रवासात यवतकरांचा भक्तीभाव! वारकऱ्यांसाठी चपाती-भाजीचा नेवैद्य

Wednesday, 5 August 2026, 21:18

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला वेग! अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन,राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 21:06

15 ऑगस्टला शाळांमध्ये कवायत संचलन! विद्यार्थ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आदेश,दुमदुमणार देशभक्तीचा जयघोष

Wednesday, 5 August 2026, 20:37
Next Post

15 ऑगस्टला शाळांमध्ये कवायत संचलन! विद्यार्थ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आदेश,दुमदुमणार देशभक्तीचा जयघोष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.