Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंत्रिपद जाणार? संजय शिरसाटांसह आणखी 3 मंत्र्यांवर टांगती तलवार,नेमकं काय प्रकरण?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 August 2026, 22:44

पुणे : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘CJP’ संघटनेचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणे शिरसाट यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.या भेटीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.आता त्यांच्या मंत्रिपदावर टागंती तलवार आली आहे.

मंत्री शिरसाट यांच्या या भेटीवर बोलताना भाजप नेत्यांनी सरकारविरुद्ध भूमिका घेणाऱ्या आंदोलकाच्या निवासस्थानी मंत्र्याने जाणे अयोग्य असून, यामुळे महायुतीच्या एकतेला धक्का पोहोचत असल्याची भावना व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे. संजय शिरसाट वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही विविध कारणांमुळे ते अडचणीत आले आहेत.

शिरसाट यांच्याभोवती असलेले प्रमुख वाद:

‘विट्स हॉटेल’च्या लिलाव प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. ट्रक टर्मिनसची जमीन आपल्या मुलाच्या नावे केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला.तसेच छत्रपती संभाजीनगरमधील वर्ग 2 ची जमीन नियमांना डावलून खरेदी केल्याचा दावाही केला गेला.जालन्यावरील मोक्याची जमीन अतिशय अल्प दरात लाटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
खाटाखाली पैशांची बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

 

या सर्व घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांच्या कामगिरीवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. ही संधी साधत ठाकरे गटाने शिंदे गटातील अंतर्गत वादावर निशाणा साधला आहे. दरम्यान, शिरसाट यांनी सर्व आरोप व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC उमेदवारांना दिलासा! गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ; 5,707 पदांसाठी आणखी संधी

Wednesday, 5 August 2026, 23:03

मंत्रिपद जाणार? संजय शिरसाटांसह आणखी 3 मंत्र्यांवर टांगती तलवार,नेमकं काय प्रकरण?

Wednesday, 5 August 2026, 22:44

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा भडकला! 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध,राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 21:38

तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परती प्रवासात यवतकरांचा भक्तीभाव! वारकऱ्यांसाठी चपाती-भाजीचा नेवैद्य

Wednesday, 5 August 2026, 21:18

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला वेग! अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन,राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 21:06

15 ऑगस्टला शाळांमध्ये कवायत संचलन! विद्यार्थ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आदेश,दुमदुमणार देशभक्तीचा जयघोष

Wednesday, 5 August 2026, 20:37
Next Post

MPSC उमेदवारांना दिलासा! गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ; 5,707 पदांसाठी आणखी संधी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.