Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला वेग! अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन,राज्य सरकारचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 August 2026, 21:06

पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या संरेखनाचा अभ्यास करण्यासाठी आणि खोडद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ प्रकल्पावर या रेल्वे मार्गाचा काय परिणाम होऊ शकतो, याची तपासणी करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे माजी अणुऊर्जा आयोग अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

या अभ्यास समितीत रेल्वे बोर्डाचे सदस्य (इन्फ्रास्ट्रक्चर) विवेक गुप्ता यांच्यासह पुणे आणि नाशिक विभागाच्या आयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील 60 दिवसांच्या आत ही समिती आपला सविस्तर अहवाल सरकारला सादर करेल. समितीच्या अहवालानंतर या प्रकल्पाच्या पुढील कामाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच 3 जुलै आणि 29 जुलै रोजी पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या संदर्भात महत्त्वाच्या बैठका पार पडल्या होत्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय तत्परतेने घेतला आहे.

संगमनेर मार्गे हा सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग तयार व्हावा यासाठी सरकार पातळीवर विशेष प्रयत्न सुरू आहेत. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे संगमनेरकरांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. हा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास पुणे आणि नाशिक दरम्यानचा प्रवास अत्यंत वेगात आणि सुखकर होणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune: पत्नी मुलासह प्रियकराकडे गेली, पतीला लागली कुणकुण! पाठलाग करत गाठलं अन् बायकोसमोरच केली तिच्या प्रियकराची हत्या

Friday, 28 August 2026, 13:32

रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य ग्राहकांसाठी खूशखबर! साखरेचे दर घसरले; बाजारात मोठी उलथापालथ

Friday, 28 August 2026, 13:15

निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद शाळेची दैदिप्यमान कामगिरी; इयत्ता चौथीचे तब्बल सहा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

Friday, 28 August 2026, 13:14

राहत्या घरातूनच चालत होता ड्रग्जचा काळा बाजार; पुण्यात मार्केट यार्ड परिसरात पोलिसांनी छापा टाकत एकाला ठोकल्या बेड्या, दुसरा फरार

Friday, 28 August 2026, 13:10

‘आई तुझा मित्र मला तिथं हात लावतो’ मुलीनं घाबरत सांगितलं पण आईनं झिडकारलं; वडिलांना कळताच पायाखालची जमीन….

Friday, 28 August 2026, 12:42

पतीच्या मोबाईलमध्ये अश्लील चॅट्स पाहिले अन् जाब विचारला; पुण्यात विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण

Friday, 28 August 2026, 12:35
Next Post

तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परती प्रवासात यवतकरांचा भक्तीभाव! वारकऱ्यांसाठी चपाती-भाजीचा नेवैद्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp