Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दौंडमध्ये लहान मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी ; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल तर तर दुसऱ्या बाजूने विनयभंगाची तक्रार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 27 April 2026, 16:39
daund crime

Daund Police Station

Daund News : दौंड, (पुणे) : लहान मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार राडा झाला असून दौंड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका बाजूने ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूने विनयभंग आणि घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे. Daund News

पहिल्या घटनेत फिर्यादी प्रियंका नितीन त्रिभुवन (वय 30, रा. खाटीक गल्ली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 24 एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या महिलेने आणि तिच्या दोन मुलींनी त्यांना अडवले. यावेळी आरोपींनी प्रियंका यांना जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. Daund News

तसेच, आरोपी व यांच्या दोन्ही मुलींनी  प्रियंका यांना हाताने मारहाण केली, तर एका मुलीने पाण्याच्या प्लास्टिक पाईपने त्यांच्या पाठीवर वार केले. पोलिसांनी याप्रकरणी तिन्ही महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. Daund News

याच घटनेच्या अर्ध्या तासानंतर, फिर्यादी महिलेने प्रियंका त्रिभुवन आणि त्यांचे पती नितीन त्रिभुवन यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. लहान मुलांच्या भांडणावरून प्रियंका यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी या एकट्या घरी असताना नितीन त्रिभुवन याने घरात घुसून विनयभंग केला. Daund News

 

तसेच, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुलीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत तो जमिनीवर आपटून नुकसान केले. पोलिसांनी याप्रकरणी त्रिभुवन पती-पत्नीविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि घराचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत. Daund News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35
Next Post

Shirur Market Committee : शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीत 'मतदार' गायब? प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, माजी आमदार अशोक पवार यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp