Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 29 April 2026, 16:56

Bhigvan News : भिगवण, (पुणे) : एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. 26) दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास भिगवण एस.टी. स्टॅण्ड येथे हि घटना घडली.याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनिता मोहन चव्हाण (वय-३७, रा. दहिसर पूर्व, मुंबई) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Bhigvan News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिता चव्हाण या त्यांच्या मुलीसह भिगवण येथे जाण्यासाठी पुणे-अक्कलकोट या एसटी बसने प्रवास करत होत्या. 26 एप्रिल रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ ते भिगवण या प्रवासादरम्यान बसमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने सुनिता यांच्याकडील दागिने अतिशय शिताफीने चोरले. Bhigvan News

भिगवण एसटी स्टँडवर उतरल्यानंतर सुनिता यांच्या लक्षात आले की, त्यांच्याकडील सोन्याचे दागिने गायब आहेत. चोरट्याने त्यांच्याजवळील सोन्याचा नेकलेस, सोन्याची कर्णफुले, सोन्याचे वेल, सोन्याची नथ आणि सोन्याचा मणी असा 1 लाख 39 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. प्रवासादरम्यान दागिने चोरीला गेल्याचे समजताच सुनिता चव्हाण यांनी भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. Bhigvan News

 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49

आधी भावनिक कहाणी सांगितली, मग हातचलाखी केली! पुण्यात दानधर्माच्या बहाण्याने वृद्ध महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र केलं लंपास

Saturday, 29 August 2026, 13:45

तडीपार आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल; अजिम पटेलवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:32

रामलिंगमध्ये बंद घर चोरट्याने फोडलं! सोनं-चांदीसह ४.८५ लाखांचा ऐवज केला लंपास

Saturday, 29 August 2026, 13:28

रोहित पवारांची कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी; राष्ट्रवादीत खळबळ, काँग्रेसच्या जवळीकीने राजकीय चर्चांना उधाण..

Saturday, 29 August 2026, 13:17
Next Post

Bhor News : नसरापूरमध्ये खत विक्रेत्यावर कडक कारवाई! परवाना नूतनीकरणापर्यंत विक्री बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp