Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : नसरापूरमध्ये खत विक्रेत्यावर कडक कारवाई! परवाना नूतनीकरणापर्यंत विक्री बंद

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 29 April 2026, 17:30

विशाल शिंदे
Bhor News  नसरापूर, ता. 29 : भोर तालुक्यातील नसरापूर येथे खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत गंभीर अनियमितता आढळल्यानंतर मे. संतोष अॅग्रो एजन्सीवर प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी परवाना नूतनीकरण होईपर्यंत खत विक्रीस तात्पुरती बंदी घालण्याचा आदेश दिला असून, या कारवाईमुळे परिसरातील खत विक्री केंद्रांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. Bhor News

तपासणीत परवान्यात नमूद नसलेल्या खतांची विक्री, साठा नोंदवही व प्रत्यक्ष साठ्यात तफावत, तसेच ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी दर फलक न लावणे अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या. सुनावणीदरम्यान संबंधितांनी या त्रुटी मान्य केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

 

या पार्श्वभूमीवर खते नियंत्रण आदेशातील विविध कलमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होताच अधिकाऱ्यांनी परवाना नूतनीकरणापर्यंत सर्व विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, नसरापूर परिसरातील इतर काही विक्रेतेही दर फलक न लावता व्यवसाय करत असल्याची तक्रार पुढे आली असून, अशांवरही कारवाईची मागणी शेतकरी व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. या कारवाईमुळे नियमांचे काटेकोर पालन करण्याचा स्पष्ट संदेश जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांना मिळाला आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 23 May 2026, 19:02

Shirur News : ‘कांद्याचे पैसे’ हरवलेल्या शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांचा धावता मदतीचा हात; पोलीस हवालदार नाथा जगताप ठरले देवदूत

Saturday, 23 May 2026, 18:37

Fursungi News : पीएमटी बसमध्ये महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याच्या सोन्याच्या मिनी गंठणवर चोरट्याने मारला डल्ला..

Saturday, 23 May 2026, 18:24

कदमवाकवस्तीतील पार्किंगमध्ये रंगला ‘रम्मी’चा डाव; लोणी काळभोर पोलिसांची धाड, तिघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 23 May 2026, 18:21

लोणी काळभोरमध्ये ‘मॅगी-अंडाभुर्जी’ गाड्यांवर पोलिसांचा धडाका; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

Saturday, 23 May 2026, 18:02

आळंदीत माऊलींच्या दरबारात चोरी! विश्वासू कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Saturday, 23 May 2026, 17:44
Next Post

Bhigvan News : भिगवणमध्ये धुतलेल्या कपड्यामधून अंगावर पडणाऱ्या पाण्यावरून एकावर लोखंडी रॉड अन् कोयत्याने जीवघेणा हल्ला..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.