Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्ववैमनस्यातून तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करून खुनाचा प्रयत्न ; तिघांना अटक

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 4 October 2026, 11:56

हडपसर : जुन्या वादातून 20 वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून लोखंडी हत्याराने कथित हल्ला केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मृणाल दीपक जाधव (वय 20, रा. संतोषनगर, कात्रज) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी ओमकार अनिल ताकवले (वय 19, रा. हडपसर), ओमकार सावंत (वय 19, रा. भेकराईनगर) आणि सिद्धार्थ मोरे (वय 30, रा. हडपसर) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणाल हा मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना तिघांनी त्याला रस्त्यात अडविल्याचा आरोप आहे. मृणाल आणि आरोपींमध्ये पूर्वीपासून वाद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच वादातून आरोपींनी लोखंडी हत्याराने त्याच्यावर गंभीर वार केले आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांनीही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या हल्ल्यात मृणाल गंभीर जखमी झाला आहे. हडपसर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भाजपकडून स्मिता जाधव अधिकृत उमेदवार, मग शरद लाडांनी अर्ज का भरला? ‘पक्षानेच सांगितलं’ म्हणत लाडही मैदानात

Monday, 5 October 2026, 14:31

अहिल्यानगरमधील भयानक प्रकार! जन्मदात्या आई-बापानंच पोटच्या मुलाला संपवलं; दांडक्याने बेदम मारहाण, २ दिवस घरात विव्हळत ठेवलं नंतर बॉडीला…

Monday, 5 October 2026, 14:30

जेवणाच्या पैशांवरून मित्रांमध्ये वाद; डोक्यात दगड मारून तरुणाचा खून

Monday, 5 October 2026, 14:12

निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेवर सवाल; सर्वोच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

Monday, 5 October 2026, 14:05

बुलेटवरून नातेवाईकांकडे जाताना अज्ञात वाहनाच्या धडकेत 12, 14 आणि 16 वर्षीय तीन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू; अहिल्यानगर येथील घटना

Monday, 5 October 2026, 13:45

म्हाळुंगे येथे प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लूटले; तिघे ताब्यात

Monday, 5 October 2026, 13:36
Next Post

नशेत झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून ; आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp