Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जेवणाच्या पैशांवरून मित्रांमध्ये वाद; डोक्यात दगड मारून तरुणाचा खून

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 5 October 2026, 14:12

पुणे: मद्यप्राशन केल्यानंतर जेवणाचे पैसे कोण देणार, यावरून दोन मित्रांमध्ये झालेला किरकोळ वाद विकोपाला गेला. संतापलेल्या मित्राने जवळच पडलेला दगड उचलून साथीदाराच्या डोक्यात घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी (ता. ४) कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर येथील एअरकिंग वाईन्स दुकानासमोरील मोकळ्या जागेत घडली.

राजकुमार अंबाजी सनगुंडे (वय २५, रा. आंबेडकरनगर, आर. के. कॉलनी, कात्रज-कोंढवा रोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी तुषार राजू वाल्हेकर (वय २९, रा. स्वामी समर्थनगर, गोकुळनगर) याला अटक केली आहे. मृत राजकुमार यांची बहीण सुदेवी आमरेश कांबळे (वय २९) यांनी येवलेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार सनगुंडे आणि तुषार वाल्हेकर हे दोघेही चालक म्हणून काम करीत होते. त्यांच्यात चांगली ओळख होती आणि ते अनेकदा एकत्र असायचे. रविवारी दोघांनी एकत्र मद्यप्राशन केल्यानंतर गोकुळनगर परिसरातील चायनीज खाद्यपदार्थांच्या गाडीवर जेवण केले. जेवण झाल्यानंतर त्याच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद काही वेळातच टोकाला गेला. यावेळी तुषार वाल्हेकर याने जवळच पडलेला दगड उचलून राजकुमार यांच्या डोक्यात जोरदार घाव घातला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राजकुमार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच येवलेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती पाटील, पोलिस निरीक्षक दीपक करांडे, सहायक पोलिस निरीक्षक नेवसे आणि पोलिस उपनिरीक्षक विजय महाडिक यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित तुषार वाल्हेकर याला ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपक करांडे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘शिवीगाळ करू नका’ एवढंच म्हटलं अन् वडील संतापले! दोन मुलींना घेतला चावा; पुण्यातील घटना

Tuesday, 27 October 2026, 9:07

विषारी दारू प्रकरणानंतर FDA च्या कारवाईला ब्रेक? कारवाईला स्थगिती देण्यासाठी माजी मंत्र्यांनी केली शिफारस; नेमकं काय घडलं

Tuesday, 27 October 2026, 8:55

कोण मारणार बाजी? विधान परिषदेच्या 5 जागांसाठी लढत; निकालाआधी राजकीय वर्तुळात उत्सुकता

Tuesday, 27 October 2026, 8:41

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43

Daily Horoscope: मेष ते मीन! आज ग्रहांची साथ कुणाला? एका राशीला आर्थिक फायदा, तर काहींना घ्यावी लागेल काळजी

Tuesday, 27 October 2026, 7:25
Next Post

अहिल्यानगरमधील भयानक प्रकार! जन्मदात्या आई-बापानंच पोटच्या मुलाला संपवलं; दांडक्याने बेदम मारहाण, २ दिवस घरात विव्हळत ठेवलं नंतर बॉडीला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp