Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अहिल्यानगरमधील भयानक प्रकार! जन्मदात्या आई-बापानंच पोटच्या मुलाला संपवलं; दांडक्याने बेदम मारहाण, २ दिवस घरात विव्हळत ठेवलं नंतर बॉडीला…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 October 2026, 14:30

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादातून आई-वडिलांनी आपल्या 25 वर्षीय मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचाराअभावी दोन दिवसांनी मृत्यू झाला. त्यानंतर आई-वडिलांनी मुलाचा मृतदेह घरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात नेऊन जाळल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रवीण प्रकाश लांडगे असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रवीणला दारूचे व्यसन होते आणि तो आई-वडिलांसोबत राहत होता. त्यामुळे त्याच्या दारू पिण्यावरून घरात अनेकदा वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात प्रवीण दारू पिऊन घरी आल्यानंतर वडिलांचा संताप झाला. त्यानंतर आई-वडिलांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत प्रवीण गंभीर जखमी झाला.

गंभीर दुखापत झाल्यानंतरही त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले नाही. आई-वडिलांनी त्याला घरातच ठेवले. दोन दिवस उपचार न मिळाल्याने प्रवीणचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर आई-वडिलांनी हा प्रकार इतरांना न सांगता मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. रविवारी पहाटेच्या सुमारास मृतदेह घरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्या शेतात नेण्यात आला. तेथे मृतदेह जाळण्यात आला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शेतात पोलिसांना जळालेले अवशेष आणि हाडे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी आई-वडिलांची कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला. आई-वडिलांनी मुलाला मारहाण केल्याची आणि त्यानंतर मृतदेह जाळल्याची कबुली दिल्याचे एपीआय गणेश वारुळे यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

फक्त महाराष्ट्रातच नाही तर तुकाराम मुंढेंची ख्याती सातासमुद्रापार! ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ च्या पहिल्या पानावर मुंढेंचं ‘रॉकस्टार’ म्हणत कौतुक

Monday, 5 October 2026, 15:09

फुरसुंगीत तोतया डॉक्टरचा कारनामा! उपचाराच्या नावाखाली महिलेच्या गुडघ्यातून रक्त काढलं; बनावट नाव अन् प्रमाणपत्राच्या आधारे रुग्णांची फसवणूक

Monday, 5 October 2026, 15:01

Nail Art च्या नादात नखांचं नुकसान तर करत नाही ना? वारंवार Gel-Acrylic केल्यास होऊ शकतात हे गंभीर त्रास

Monday, 5 October 2026, 15:00

ड्रग्सचा ओव्हरडोस! तडफडणाऱ्या मित्रानं जीव सोडतांना पाणी मागितलं पण मद्यधुंद मित्रांनी दारु पाजली अन् त्यानं जीव सोडला; नेमकं काय घडलं?

Monday, 5 October 2026, 14:44

‘मागण्या मान्य करा, नाहीतर विद्यार्थी पुणे बंद करतील’, मंत्रालय गाठतील; सरकारला थेट अल्टिमेटम

Monday, 5 October 2026, 14:43

भाजपकडून स्मिता जाधव अधिकृत उमेदवार, मग शरद लाडांनी अर्ज का भरला? ‘पक्षानेच सांगितलं’ म्हणत लाडही मैदानात

Monday, 5 October 2026, 14:31
Next Post

भाजपकडून स्मिता जाधव अधिकृत उमेदवार, मग शरद लाडांनी अर्ज का भरला? ‘पक्षानेच सांगितलं’ म्हणत लाडही मैदानात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp