Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

म्हाळुंगे येथे प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लूटले; तिघे ताब्यात

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 5 October 2026, 13:36

पिंपरी: रिक्षातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याच्या प्रकरणाचा दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत तपास लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमन उर्फ शाहबाज समीर शेख (वय 26) आणि शेखर बापू माने (वय 21) अशी आहेत. या दोघांसोबत असलेल्या विधिसंघर्षित बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.

रिक्षातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवण्यात आला. त्यानंतर त्याच्याकडील वस्तू लुटण्यात आल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.

विशेष म्हणजे, या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांकडे आरोपींबाबत ठोस माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने विश्लेषण करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेल्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दहा वर्षांचा ‘कुलिंग ऑफ’; पीडीसीसीत वारसदारांची ‘एंट्री’! ज्येष्ठ नेत्यांसमोर पात्रतेचा पेच; मुलं, पत्नी, पुतणे राजकीय ‘बी प्लॅन’मध्ये

Tuesday, 6 October 2026, 16:12

राहुल गांधीच्या नेतृत्वात दिल्लीत आंदोलन! नेत्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज? पोलिसांवर गंभीर आरोप..

Tuesday, 6 October 2026, 15:47

जन्मदात्याचा १२ वर्ष छळ! मुलगा अन् मित्राकडून सतत मारहाण; जेवणाचं ताट हिसकावून उपाशीपोटी हाकललं, वडिलांनी स्वतःला रेल्वेखाली झोकून जीवन संपवलं

Tuesday, 6 October 2026, 15:35

बॉयफ्रेंडसाठी तिनं नवऱ्याला संपवलं! नवऱ्याला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचला, अंत्यसंस्कारही केले अन् पोलीस तपासातून समोर आलं भयानक सत्य

Tuesday, 6 October 2026, 15:32

मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय मंजूर; वडार समाज, पोलीस दल आणि विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; वाचा सविस्तर…

Tuesday, 6 October 2026, 15:23

नातवाच्या हत्येचा आजोबांनीच रचला ‘गेम’; शिवसेना नेत्याच्या मुलाच्या मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश

Tuesday, 6 October 2026, 15:13
Next Post

बुलेटवरून नातेवाईकांकडे जाताना अज्ञात वाहनाच्या धडकेत 12, 14 आणि 16 वर्षीय तीन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू; अहिल्यानगर येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp