A Mother Committed Suicide With Her Child : यवतमाळ : विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. आठ वर्षाच्या मुलासह आईने गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना यवतमाळ शहरातील अशोकनगर परिसरातून समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Vidarbha shook! A mother with an eight-year-old child committed suicide by hanging herself)
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
रेश्मा वंडकर (वय ३८) आणि पूर्वेश वंडकर (वय ८) असे मृत आई व मुलाचे नाव आहे. दोघेपण सिंहगड रोड कोल्हेवाडी पुणे येथील मुळ रहिवासी असून ते यवतमाळमधील अंबिका नगर येथे वास्तव्यास होते. (A Mother Committed Suicide With Her Child)
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या (रविवार) सुमारास रेश्मा व मुलगा पुर्वेश हे दोघे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले. (A Mother Committed Suicide With Her Child) येथील स्थानिकांनी या घटनेची तात्काळ पोलीसांना माहिती दिली. पोलीसांना महिती मिळत्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेतले. आईने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समोर आले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Suicide | विश्रामबाग पोलिस ठाण्यात आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या…
Suicide | खळबळजनक ! पुण्यात विद्यार्थ्याने अभ्यासिकेतील पंख्याला गळफास लावून केली आत्महत्या…
Suicide | उरुळी कांचन येथे ३५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…