Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Entertainment World Mourning : मनोरंजन विश्वावर शोककळा! 29 वर्षीय अभिनेत्रीला ट्रकने चिरडले; जागीच मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 May 2023, 14:41

Entertainment World Mourning : मुंबई : मनोरंजन क्षेत्रातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुचंद्र दासगुप्ता यांचे भीषण अपघातात निधन झाले. (Entertainment World Mourning) त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून कुटुंबीय आणि इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या 29 व्या वर्षी अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. शुटिंग आटोपून दुचाकीने घरी जात असताना अचानक दुचाकीसमोर सायकल आल्याने अभिनेत्री कोसळली. त्यानंतर मागून येणाऱ्या एका ट्रकने अभिनेत्रीला चिरडले त्याच तिचा जागीच मृत्यू झाला. (Entertainment world mourning! 29-year-old actress crushed by truck; Death on the spot)

 

बंगाली अभिनेत्री सुचंद्र दासगुप्ता यांचे अपघातात निधन

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री शुटिंग आटोपून ही अभिनेत्री रॅपिडो बाईकने घरी परतत होती. यावेळी बारानगर घोषपाडा रोडजवळ एका दुचाकीने अचानक रस्ता ओलांडला आणि दुचाकीला ब्रेक लागला नाही. (Entertainment World Mourning) ब्रेक न लागल्याने दुचाकीच्या मागे बसलेली सुचंद्रा खाली पडली. तेव्हा मागून येणाऱ्या एका ट्रकने अभिनेत्रीला चिरडले. या घटनेने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

अपघात झालेला ट्र्कला पकडलं असून त्या चालकाला अटक करण्यात आली आहे.(Entertainment World Mourning) गेल्या नोव्हेंबरमध्ये ‘गौरी इलो’ या मालिकेत सुचंद्रा सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Entertainment : “मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’: सुबोध भावे आणि मधुरा वेलणकर यांची नवीन शॉर्ट फिल्म प्रदर्शित…

Entertainment | ‘जॅंगो जेडी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

Entertainment | ‘द केरला स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार महेश लांडगे यांची मागणी…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

Jalgaon News : जळगावमध्ये उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.