Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोर नगरपालिकेचा आठवडे बाजारात ‘प्लास्टिकविरोधी’ धडाका: 20 किलो प्लास्टिक जप्त, व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 8 September 2026, 16:45

पुणे : ‘स्वच्छ भोर, सुंदर भोर’ या मोहिमेला गती देण्यासाठी आणि शहरात स्वच्छता राखण्यासाठी भोर नगरपरिषदेने प्लास्टिकविरोधात कठोर पावले उचलली आहेत. मंगळवारी (दि. 8) भोर येथील आठवडे बाजारात नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने अचानक छापा टाकून बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर धडक कारवाई केली.

या मोहिमेदरम्यान नियम बाह्य प्लास्टिकचा वापर करणाऱ्या अनेक व्यापारी, व्यावसायिक आणि फेरीवाल्यांवर थेट कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दुकानांची पाहणी करून सुमारे 18 ते 20 किलो वजनाचा बंदी असलेला प्लास्टिक साठा हस्तगत केला व त्याची योग्य विल्हेवाट लावली. यासोबतच, नियमांचा भंग करणाऱ्या काही विक्रेत्यांना प्रथम इशारा देऊन त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

पर्यावरण संरक्षण कायदा 1986, घनकचरा व्यवस्थापन नियम 2026, तसेच महाराष्ट्र नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या स्वच्छता व आरोग्य उपविधी 2019 आणि महाराष्ट्र नगरपरिषद नियम 1965 मधील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

नगरपालिकेचे आरोग्य प्रमुख महेंद्र बांदल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या वेळी अमीर आतार, आकाश सागळे, शुभम मोहिते, दत्तात्रय जगताप, दत्ता पवार आणि शुभम यादव या पथकातील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

नागरिकांना व व्यापाऱ्यांना आवाहन

 

शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक साहित्याची विक्री, वाहतूक, साठवणूक अथवा वापर पूर्णपणे बंद करावा, असे आवाहन आरोग्य विभाग प्रमुख महेंद्र बांदल यांनी केले आहे. महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण नियम 2006 व महाराष्ट्र प्लास्टिक अधिसूचना 2018 चे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे अधिक कडक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व नागरिक व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव ट्रकचा ब्रेक फेल; डंपर अन् दुचाकीला जोरदार धडक, २ जणांचा जागीच मृत्यू

Saturday, 3 October 2026, 14:18

लोणी काळभोरमध्ये जन्मदात्या वडिलांकडून पोटच्या मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक

Saturday, 3 October 2026, 13:58

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? 26 योजनांचे सरकारकडून मूल्यमापन; महा-TACच्या पाहणीनंतर मोठा निर्णय होणार!

Saturday, 3 October 2026, 13:22

पंतप्रधान मोदीं बारामती दौऱ्यावर ! 3 नोव्हेंबरला विद्या प्रतिष्ठानला भेट; शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती

Saturday, 3 October 2026, 13:05

लोहगडावर केतनला काठावर उभं केलं; सियाने मागून तपासला अँगल, मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासा!

Saturday, 3 October 2026, 12:49

अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती झाल्याच्या प्रकरणात आरोपीला जामीन; पुणे सत्र न्यायालयाचा आदेश

Saturday, 3 October 2026, 12:28
Next Post

‘काम रखडतंय, मग व्हिडीओ काढून दबाव कशाला?’ सरकारी कार्यालयांतील वाढत्या व्हिडीओबाजीवर आत्मपरीक्षणाची गरज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp