Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पंतप्रधान मोदीं बारामती दौऱ्यावर ! 3 नोव्हेंबरला विद्या प्रतिष्ठानला भेट; शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 October 2026, 13:05

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बारामतीचा दौरा करणार असून, येत्या 3 नोव्हेंबर रोजी ते विद्या प्रतिष्ठानच्या संकुलाला भेट देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती दिल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात तयारीची मोठी लगबग सुरू झाली आहे.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळ’ या विशेष प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. तसेच, याच संस्थेच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या गौतम बुद्धांच्या तब्बल 4 टन वजनाच्या भव्य पुतळ्याचे अनावरणही मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. या पुतळ्याच्या आसपास राजमाता जिजाऊ, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि शारदाबाई पवार अशा अनेक महान विभूतींची चित्रे आणि तैलचित्रे लावली जाणार आहेत.

या महत्त्वाच्या सोहळ्यासोबतच विद्या प्रतिष्ठानमधील अत्याधुनिक ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) केंद्राची पाहणी पंतप्रधान मोदी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण भेटीला एक शैक्षणिक आणि तंत्रज्ञानविषयक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या कार्यक्रमासाठी अनेक प्रमुख दिग्गजांना आमंत्रण देण्यात आले आहे. यात राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस पूनावाला यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रमुखांनाही या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण धाडण्यात आल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

 

पंतप्रधानांचे आगमन निश्चित झाल्याने बारामतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आणि सोहळ्याच्या नियोजनासाठी विविध सरकारी यंत्रणांकडून प्रशासकीय पातळीवर वेगाने पावले उचलली जात आहेत

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या लॉजवर बोलावून तरुणीवर ५ वर्ष अत्याचार! धमकी अन् ५ लाखांची मागणी; लग्नाचं आमिष आणि धर्मांतराचा दबाव

Sunday, 4 October 2026, 15:31

“माझ्या फक्त दोनच मागण्या, दूध का दूध आणि पानी का पानी होईल!” SIR प्रकरणावरून राज ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Sunday, 4 October 2026, 15:14

महाराष्ट्रातील स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला! ‘तुमच्या शहरात’ थांबणार का? पाहा वेळापत्रक अन् सर्व स्टॉप्स

Sunday, 4 October 2026, 15:12

पुण्यातील 14 वर्षीय मुलगा 24 दिवसांपासून बेपत्ता; शिक्षकांच्या ओरडण्याने घेतलं टोकाचं पाऊल? जाह्नवी किल्लेकरचं भावुक आवाहन

Sunday, 4 October 2026, 14:52

प्रेम म्हणजे प्रेम असतं! एड्सग्रस्त तरुणावर तिचा जीव जडला; ‘तो’ एक मेल पाठवत तरुणी गायब; नेमकं काय घडलं?

Sunday, 4 October 2026, 14:22

पुण्यात भावा-बहिणीचं विकृत कृत्य! गरोदर महिलेचे केस पकडले, पोटात लाथ मारली जागेवरच रक्तस्त्राव सुरु झाला अन्….

Sunday, 4 October 2026, 14:14
Next Post

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? 26 योजनांचे सरकारकडून मूल्यमापन; महा-TACच्या पाहणीनंतर मोठा निर्णय होणार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp