Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रातील स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला! ‘तुमच्या शहरात’ थांबणार का? पाहा वेळापत्रक अन् सर्व स्टॉप्स

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 October 2026, 15:12

पुणे : मुंबई आणि बंगळुरू दरम्यान धावणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस’चा प्रस्तावित मार्ग, वेळापत्रक आणि थांबे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहेत. ही नवी वेगवान ट्रेन सोलापूर मार्गे चालवण्याचा प्रस्ताव असल्याने सोलापूरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, ही ट्रेन मिरज-बेळगावी मार्गे जावी अशी मागणी करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कर्नाटकातील बेळगाव भागातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

1137 किलोमीटरचे हे अंतर ही स्लीपर वंदे भारत ट्रेन साधारण 15 ते 16 तासांत पूर्ण करेल. या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT मुंबई), कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, रायचूर, गुंतकल, अनंतपूर, धर्मावरम आणि केएसआर बंगळुरू या मुख्य स्थानकांवर गाडीला थांबे देण्यात आले आहेत.

आठवड्यातून दिवस धावणाऱ्या या पूर्णपणे वातानुकूलित (AC) ट्रेनचे प्रस्तावित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

ट्रेन क्र. 27651 (मुंबई ते बंगळुरू): मुंबईवरून दुपारी 2.50 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता बंगळुरू येथे पोहोचेल (मंगळवार वगळून).

 

ट्रेन क्र. 27652 (बंगळुरू ते मुंबई): बंगळुरूहून रात्री 10.00 वाजता निघून दुसऱ्या दिवशी दुपारी 1.50 वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल (सोमवार वगळून).

तिकीट दर आणि सुविधा

या गाडीत 1- टियर एसी, 2- टियर एसी आणि 3-टियर एसी असे प्रवास वर्ग असतील.3-टियर एसीचे भाडे साधारण 2200 ते 2500, 2-टियर एसीचे 3200 ते 3600 तर फर्स्ट एसीचे भाडे 4000 ते 4500 दरम्यान असण्याचा अंदाज आहे.

या नवीन मार्गामुळे मुंबई, पुणे आणि सोलापूरच्या प्रवाशांना बंगळुरूपर्यंतचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून या प्रवासाचे अधिकृत भाडेपत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14

शेतकऱ्यांनो PM किसानचा हप्ता येण्यापूर्वी पोर्टलवरील ‘हे’ नवीन बदल तपासा अन्यथा बंद होईल हप्ता; घरबसल्या करा ऑनलाइन अपडेट

Sunday, 4 October 2026, 16:03

पुण्यात नवरा-बायकोचा कारनामा! व्यावसायिकाला जाळ्यात ओढून लावला २ दोन कोटींचा चुना

Sunday, 4 October 2026, 16:01

भाजपकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून कौस्तुभ गावडेंना उमेदवारी, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक वारशाचे वारसदार; कौस्तुभ गावडे नेमके कोण?

Sunday, 4 October 2026, 15:51

रायगडावर फिरायला गेला अन् 800 फूट दरीत सापडला मृतदेह; मुंबईच्या तरुणासोबत नेमकं काय घडलं?

Sunday, 4 October 2026, 15:47
Next Post

"माझ्या फक्त दोनच मागण्या, दूध का दूध आणि पानी का पानी होईल!" SIR प्रकरणावरून राज ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp