Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भावा-बहिणीचं विकृत कृत्य! गरोदर महिलेचे केस पकडले, पोटात लाथ मारली जागेवरच रक्तस्त्राव सुरु झाला अन्….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 4 October 2026, 14:14

पुणे: पुण्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पायावरून दुचाकी गेल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका तरुणाला दुचाकीवरील भाऊ-बहिणीने मारहाण केली. पतीला वाचवण्यासाठी धावून आलेल्या गरोदर महिलेवरही आरोपींनी हल्ला केला. यावेळी आरोपीने महिलेच्या पोटात लाथ मारल्याने ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर महिलेचा गर्भपात झाला आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात भाऊ-बहिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार तरुण आपल्या घरासमोर उभा होता. त्यावेळी आरोपी सज्जाद बबलू मेमन हा भरधाव वेगाने दुचाकीवरून तेथून जात होता. त्याच्या दुचाकीचे चाक तक्रारदाराच्या पायावरून गेले. त्यामुळे तरुणाने सज्जादला थांबवून जाब विचारला. दुचाकीला हॉर्न नाही का, असा प्रश्न त्याने विचारला. याचा राग आल्याने सज्जादने तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

पतीला मारहाण होत असल्याचे पाहून त्याची गरोदर पत्नी मदतीसाठी धावत आली. तिने आरडाओरडा करत आसपासच्या नागरिकांकडे मदत मागितली. परिसरातील काही नागरिकांनी घटनास्थळी येत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी सज्जादची बहीण सना हिनेही गरोदर महिलेवर हल्ला केला. सनाने महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली. त्यानंतर सज्जादने महिलेच्या पोटात जोरात लाथ मारल्याचा आरोप आहे.

हल्ल्यात महिला जमिनीवर कोसळली. त्यानंतर तिला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला तसेच रक्तस्त्रावही झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीत महिलेचा गर्भपात झाल्याचे आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यानंतर महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार सज्जाद बबलू मेमन आणि सना यांच्याविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर दुखापत करणे आणि महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात घडवून आणणे यांसह संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली असून, उपनिरीक्षक तानाजी शेगर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या MPSC आंदोलनाला मोठे यश! MPSC च्या माजी आणि विद्यमान अध्यक्षांवर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मोठी शिफारस

Monday, 5 October 2026, 16:56

‘अनेकांना त्यांनी गायब केलं, बॅकस्टेजला सेटिंग होतात, ट्रोलिंगची टोळी आहे” मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

Monday, 5 October 2026, 16:37

तमाशाचा नाद, व्यसन अन् कर्जाचा डोंगर! बारामतीतील दुहेरी हत्याकांडाबाबत मोठा खुलासा; कर्ज फेडण्यासाठीच केला भावकीतल्या वृद्ध महिलांचा खून

Monday, 5 October 2026, 16:25

जगतापांचं बंड जिव्हारी लागलं, जय पवार भावुक; म्हणाले ‘आम्हाला वाटलं नव्हतं की दादा नसतांना अशा प्रकारे…”

Monday, 5 October 2026, 16:17

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उपस्थित न राहण्याचं शिवसेना शिंदे गटाचं फर्मान! रोहिणी खडसेंच्या दाव्याने खळबळ

Monday, 5 October 2026, 16:14

फक्त महाराष्ट्रातच नाही तर तुकाराम मुंढेंची ख्याती सातासमुद्रापार! ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ च्या पहिल्या पानावर मुंढेंचं ‘रॉकस्टार’ म्हणत कौतुक

Monday, 5 October 2026, 15:09
Next Post

प्रेम म्हणजे प्रेम असतं! एड्सग्रस्त तरुणावर तिचा जीव जडला; 'तो' एक मेल पाठवत तरुणी गायब; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp