Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेम म्हणजे प्रेम असतं! एड्सग्रस्त तरुणावर तिचा जीव जडला; ‘तो’ एक मेल पाठवत तरुणी गायब; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 4 October 2026, 14:22

पुणे: प्रेमात पडल्यावर अनेकदा व्यक्ती कोणताही विचार न करता आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेते. पुण्यातील हवेली तालुक्यात अशीच एक घटना समोर आली आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षात शिकणारी २२ वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी कॉलेजला गेली. मात्र, संध्याकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. बराच वेळ उलटून गेल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच आसपासच्या परिसरात चौकशी करूनही तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

दरम्यान, कुटुंबीय तिचा शोध घेत असतानाच तरुणीने स्वतःहून घरच्यांना ई-मेल पाठवला. या ई-मेलमधील मजकूर वाचल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आपण एका तरुणासोबत घरातून निघून जात असल्याचे तिने ई-मेलमध्ये सांगितले. संबंधित तरुणाला एड्स असल्याची माहिती असूनही त्याच्यासोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचेही तिने नमूद केले. आई, भाऊ आणि लहान बहिणीला हा ई-मेल मिळाल्यानंतर कुटुंबीय चिंतेत पडले.

तरुणी नेमकी कुठे आहे, ती कोणत्या तरुणासोबत गेली आहे आणि ती सुरक्षित आहे का, याबाबत कुटुंबीयांना कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून तरुणीचा शोध सुरू केला आहे. तिच्यासोबत असलेल्या तरुणाचाही पोलीस शोध घेत आहेत. तरुणीने ई-मेलमध्ये स्वतःच्या इच्छेने संबंधित तरुणासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले असले तरी, ती सध्या नेमकी कुठे आहे आणि तिची स्थिती काय आहे, याची खात्री करण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिसरातही चर्चा सुरू झाली असून, तरुणी आणि संबंधित तरुणाचा शोध लागल्यानंतरच या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या MPSC आंदोलनाला मोठे यश! MPSC च्या माजी आणि विद्यमान अध्यक्षांवर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मोठी शिफारस

Monday, 5 October 2026, 16:56

‘अनेकांना त्यांनी गायब केलं, बॅकस्टेजला सेटिंग होतात, ट्रोलिंगची टोळी आहे” मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

Monday, 5 October 2026, 16:37

तमाशाचा नाद, व्यसन अन् कर्जाचा डोंगर! बारामतीतील दुहेरी हत्याकांडाबाबत मोठा खुलासा; कर्ज फेडण्यासाठीच केला भावकीतल्या वृद्ध महिलांचा खून

Monday, 5 October 2026, 16:25

जगतापांचं बंड जिव्हारी लागलं, जय पवार भावुक; म्हणाले ‘आम्हाला वाटलं नव्हतं की दादा नसतांना अशा प्रकारे…”

Monday, 5 October 2026, 16:17

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उपस्थित न राहण्याचं शिवसेना शिंदे गटाचं फर्मान! रोहिणी खडसेंच्या दाव्याने खळबळ

Monday, 5 October 2026, 16:14

फक्त महाराष्ट्रातच नाही तर तुकाराम मुंढेंची ख्याती सातासमुद्रापार! ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ च्या पहिल्या पानावर मुंढेंचं ‘रॉकस्टार’ म्हणत कौतुक

Monday, 5 October 2026, 15:09
Next Post

पुण्यातील 14 वर्षीय मुलगा 24 दिवसांपासून बेपत्ता; शिक्षकांच्या ओरडण्याने घेतलं टोकाचं पाऊल? जाह्नवी किल्लेकरचं भावुक आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp