Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोहगडावर केतनला काठावर उभं केलं; सियाने मागून तपासला अँगल, मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 October 2026, 12:49

पुणे : लोहगड किल्ल्यावर दरीत पडून मृत्युमुखी पडलेल्या केतन अग्रवालचे प्रकरण आता अपघाती नसून एक पूर्वनियोजित कट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आता महत्वाची माहिती समोर आली आहे.सियाने केतनला कड्यावर उभे करून, धरणाचे पाणी आणि निसर्गसौंदर्य पाहत असताना वेगवेगळ्या अँगलने छायाचित्रे घेतली आहेत . ही सर्व छायाचित्रे पुढील कटाच्या नियोजनासाठी काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी या प्रकरणात 5053 पानांचे सर्वसमावेशक आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. यात आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्याविरोधात ठोस तांत्रिक पुरावे एकत्र करण्यात आले आहेत. तपास अहवालानुसार, केतनला दरीत ढकलण्यासाठी लोहगडावर सिया गोयलने 31 मे 2026 रोजीच पूर्वपाहणी केली होती एवढेच नव्हे, तर 14 जून रोजीही सियाने त्याला लोहगडावर नेऊन ढकलण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तो बेत फसला. या गुन्ह्यात डिजिटल पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत.

दरम्यान फॉरेन्सिक टीमने तपास करून आरोपींचे तब्बल 1801 चॅट्स रिकव्हर केले असून, त्यातील डिलीट केलेले 11 व्हॉट्सॲप चॅट्स पुन्हा मिळवण्यात यश आले आहे.पोलिसांनी संशयितांच्या मोबाईल डेटाचे सखोल विश्लेषण केले आहे. त्यामध्ये चॅटजीपीटीवरील 81 सर्च, बायोमी ॲपचे 135 चॅट्स, व्हॉट्सॲपचे 367, फेसबुकचे 19, इन्स्टाग्रामचे 248,स्नॅपचॅटचे 128, रिसेंडचे 410, नॉलेजसीवरील 151 आणि 262 नेटिव्ह मेसेजचा समावेश आहे.

आता हें सर्व मोबाईल पुरावे, सीडीआर, छायाचित्रे आणि तांत्रिक अहवाल आरोपपत्रात जोडल्याने आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये जन्मदात्या वडिलांकडून पोटच्या मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक

Saturday, 3 October 2026, 13:58

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? 26 योजनांचे सरकारकडून मूल्यमापन; महा-TACच्या पाहणीनंतर मोठा निर्णय होणार!

Saturday, 3 October 2026, 13:22

पंतप्रधान मोदीं बारामती दौऱ्यावर ! 3 नोव्हेंबरला विद्या प्रतिष्ठानला भेट; शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती

Saturday, 3 October 2026, 13:05

लोहगडावर केतनला काठावर उभं केलं; सियाने मागून तपासला अँगल, मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासा!

Saturday, 3 October 2026, 12:49

अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती झाल्याच्या प्रकरणात आरोपीला जामीन; पुणे सत्र न्यायालयाचा आदेश

Saturday, 3 October 2026, 12:28

उरुळी कांचन येथील गारवा हॉटेल मालक रामदास आखाडे खून प्रकरण; टोळीप्रमुख नीलेश आरतेला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Saturday, 3 October 2026, 12:19
Next Post

पंतप्रधान मोदीं बारामती दौऱ्यावर ! 3 नोव्हेंबरला विद्या प्रतिष्ठानला भेट; शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp