Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राधा पाटीलनंतर आता गौतमी पाटील अडचणीत! फ्लाईंग किस देणं पडलं महागात; भाजप नगरसेविकेची पोलिसांत तक्रार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 8 September 2026, 16:17

मुंबई: दहीहंडी कार्यक्रमातील नृत्य आणि कथित अश्लील हावभावांवरून नृत्यांगना गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. पुण्यात नृत्यांगना राधा पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ठाण्यात गौतमी पाटील यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेतील भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात ही तक्रार दिली आहे.

मृणाल पेंडसे यांनी आपण राजकीय भूमिकेतून नव्हे, तर एक महिला म्हणून तक्रार केल्याचे सांगितले. दहीहंडीच्या कार्यक्रमात गौतमी पाटील यांनी अश्लील हावभाव, नृत्य आणि संवाद केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी गौतमी पाटील तसेच संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

तक्रारीसोबत गौतमी पाटील यांचा दहीहंडी कार्यक्रमातील एक व्हिडीओही पोलिसांना देण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गर्दीशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी प्रेक्षकांना उद्देशून काही वैयक्तिक स्वरूपाचे संवाद केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या संवादावर आक्षेप घेत मृणाल पेंडसे यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये नृत्यांगनांकडून सादर होणाऱ्या नृत्यामुळे आणि संवादांमुळे सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोपही पेंडसे यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

दरम्यान, पोलिसांनी मृणाल पेंडसे यांची तक्रार स्वीकारली असून गौतमी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार का, याकडे लक्ष लागले आहे. तक्रारीतील आरोप आणि व्हिडीओची पोलिसांकडून पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर गौतमी पाटील यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28

कोकणातलं पुराचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार? महाराष्ट्रात ‘वॉटर लिंक टनेल’ची चर्चा; नेमकं काय होणार? जाणून घ्या

Friday, 2 October 2026, 8:51

8.57 लाख कोटींची गुंतवणूक अन् 2.91 लाख रोजगार! महाराष्ट्रासाठी इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मोठी घोषणा

Friday, 2 October 2026, 8:27

देवीची मूर्ती आणली अन् परतीच्या वाटेत अनर्थ! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

Friday, 2 October 2026, 8:18

मतदाराचं नाव ‘बॉम्बस्फोट’, वडिलांचं नाव ‘बॉम्ब’! पुणे शिक्षक मतदार यादीत अजब नोंद

Friday, 2 October 2026, 8:09
Next Post

पुण्यात ट्रॅफिकचा कोंडमारा कमी करण्यासाठी मोठा निर्णय; काही मार्ग एकेरी, तर 'या' ठिकाणी राईट टर्न बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp