Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मतदाराचं नाव ‘बॉम्बस्फोट’, वडिलांचं नाव ‘बॉम्ब’! पुणे शिक्षक मतदार यादीत अजब नोंद

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 2 October 2026, 8:09

सातारा: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील एकूण 5 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच पुणे शिक्षक मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीतील एका नोंदीमुळे चर्चेला उधाण आले आहे. सातारा जिल्ह्याशी संबंधित मतदार यादीत एका मतदाराचे नाव आणि त्याच्या वडिलांच्या नावाची नोंद अत्यंत विचित्र असल्याचे समोर आले आहे.

या यादीतील संबंधित नोंद सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मतदाराचे नाव ‘प्रशांत दादासाहेबांचे बॉम्बस्फोट’, तर वडिलांच्या नावाच्या रकान्यात ‘दादासाहेबांचा बॉम्ब’ अशी नोंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही नोंद मतदार यादीत कशी आली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, मतदार यादीतील कथित त्रुटींविरोधात शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या काही उमेदवारांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे.

शिक्षक मतदारसंघातील मतदारांची संख्या सामान्य मतदारसंघांच्या तुलनेत मर्यादित असते. त्यासाठी मतदारांची पात्रताही ठरावीक निकषांनुसार निश्चित केली जाते. अशा परिस्थितीत चुकीची किंवा संशयास्पद नोंद यादीत आल्यास निवडणूक प्रक्रियेच्या अचूकतेबाबत प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.

 

आधीच SIR प्रक्रियेवरून वाद सुरू असताना आता पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीतील या नोंदीमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06

पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांना दुष्काळात मोठा दिलासा! गाव सोडलं तरी मिळणार मोफत रेशन; लाभासाठी नवा नियम काय?

Sunday, 25 October 2026, 9:46

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिस हवालदाराला मारहाण भोवली! तिघांना अटक; रुग्णालयात राडा करणाऱ्यांवर कारवाई

Sunday, 25 October 2026, 8:14

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Sunday, 25 October 2026, 7:38
Next Post

देवीची मूर्ती आणली अन् परतीच्या वाटेत अनर्थ! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp