Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 25 October 2026, 10:06

फ्रान्स : फ्रान्समध्ये वाढती महागाई, शिक्षण क्षेत्रातील खर्चात झालेली कपात आणि सरकारी धोरणांच्या निषेधार्थ देशभरात उग्र आंदोलने उसळली आहेत. लाखो नागरिक रस्त्यावर उतरले असून निदर्शकांचा एकूण आकडा 4 लाखांच्या वर पोहोचला आहे. या देशव्यापी आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले असून राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारवरील दबाव वाढला आहे.

आंदोलकांना रोखण्यासाठी फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने देशभरात 70,000 हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात केले होते. संवेदनशील भागांत सुरक्षा कडक करण्यात आली असून काही मार्गांवर रॅलींवर निर्बंध लादण्यात आले होते. यादरम्यान पोलिसांनी देशभारतून सुमारे 1000 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मालमत्तेचे नुकसान, शस्त्रे बाळगणे आणि बेकायदेशीर जमाव जमवणे यांसारखे आरोप ठेवण्यात आले आहेत.

राजधानी पॅरिसमधील ‘पोर्ट डी व्हिन्सेन्स’जवळ मोठी गर्दी जमली असून काही मुखवटेधारी निदर्शकांनी पोलिसांच्या दिशेने दगड, बाटल्या आणि फटाके फेकले आहेत . परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला, वॉटर कॅननचा वापर केला आणि स्टन ग्रेनेड्स फेकले. पॅरिससोबतच ल्योन, मार्सेई आणि रेनेस या प्रमुख शहरांमध्येही संघर्ष, जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या हिंसक संघर्षात काही जण जखमी झाले आहेत.

कामगार संघटना, विद्यार्थी गट आणि डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी एकत्र येत हा तीव्र विरोध दर्शवला आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शिक्षण क्षेत्रावरील खर्च वाढवणे, सार्वजनिक घरांच्या भाड्यातील वाढ रोखणे, नागरिकांना मासिक आर्थिक मदत देणे आणि नवीन सुरक्षा उपाययोजना मागे घेणे यांचा समावेश आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे घरगुती बजेट बिघडले असून, सरकारने तातडीने आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

 

आंदोलकांनी संप सुरूच ठेवण्याचे आवाहन केल्यामुळे आगामी काळात प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06

पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांना दुष्काळात मोठा दिलासा! गाव सोडलं तरी मिळणार मोफत रेशन; लाभासाठी नवा नियम काय?

Sunday, 25 October 2026, 9:46

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिस हवालदाराला मारहाण भोवली! तिघांना अटक; रुग्णालयात राडा करणाऱ्यांवर कारवाई

Sunday, 25 October 2026, 8:14

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Sunday, 25 October 2026, 7:38
Next Post

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp