Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोकणातलं पुराचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार? महाराष्ट्रात ‘वॉटर लिंक टनेल’ची चर्चा; नेमकं काय होणार? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 2 October 2026, 8:51

महाराष्ट्र: महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी कोकणातील अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यातील काही पाणी पुराच्या रूपाने वाहून समुद्राला मिळते. हेच अतिरिक्त पाणी साठवूनपश्चिम घाटाच्या पूर्वेकडील दुष्काळी भागात नेण्याची कल्पना मांडण्यात आली आहे.

‘किसान आर्मी’चे नेते प्रफुल्ल कदम यांनी राज्य सरकारसमोर ‘वॉटर लिंक टनेल’ उभारण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावानुसार पश्चिम घाटाखालून मोठा भूमिगत बोगदा तयार करून कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाडा आणि इतर दुष्काळी भागात पोहोचवण्याचा विचार आहे.

या योजनेत कोकणातील सुमारे 249.43 TMC अतिरिक्त पाणी वळवण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला तर मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याची कमतरता असलेल्या भागांना त्याचा फायदा होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून पाणी नेल्यास उघड्या कालव्याच्या तुलनेत बाष्पीभवनाचे प्रमाण कमी ठेवता येऊ शकते. तसेच आवश्यकतेनुसार हे पाणी संबंधित धरणांमध्ये पोहोचवण्याची कल्पना या प्रस्तावात मांडण्यात आली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’च्या धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

 

दरम्यान, राज्यातील पाणीटंचाईवर नदीजोड प्रकल्प राबवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका मांडली आहे. ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तेथील पाणी कमी पाऊस असलेल्या भागात नेण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवण्याच्या या प्रस्तावावर सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31
Next Post

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp