व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

हरीतक्रांतीसाठी वृक्षारोपन करण्याचा माजी पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे यांचा संकल्प

युनूस तांबोळी  पुणे : जागतिक तापमान वाढीमुळे प्रदुषण, ढगफुटी अवकाळी पाऊस, गारपिट आणि निसर्गाचा कोप यामुळे मानवसृष्टी धोक्यात आली आहे....

Fitam Phat Short Film : शिक्षणाविषयी जनजागृतीसाठी ‘फिटम् फाट’; युट्यूबवरही दिसणार भरत रोडे यांचा लघुपट

युनूस तांबोळी पुणे : चंदेरी दुनिया आता मोठ्या पडद्यावरून लहान पडद्यावर दिसू लागली आहे. ग्रामीण भागात तर फिल्मी दुनियेचा परिणाम...

माणुसकी मुळे उजळली वंचीताची दिवाळी; प्रदुषण मुक्त दिवाळी, एक दिवा उपक्रम

युनूस तांबोळी शिरूर : दिवाळी म्हटले की, प्रत्येक घरी गोडधोड खाद्य पदार्थ, फराळ बनविला जातो. आपल्या आसपास समाजामध्ये आर्थीक विषमतेतून...

Shirur News : पोलिस आणि पत्रकारांची दिपावली स्वरसंध्या; आम्ही शिरूरकर फाउंडेशन, पोलिस स्टेशनचे नियोजन

युनुस तांबोळी शिरूर, (पुणे) : तुज मागतो आता...,शिर्डी वाले साई बाबा...,समा है सुहाना नशे मे जहा है.., दिल तो हे...

Shirur News : किल्ले बनविण्यासाठी चिमुकले सरसावले ; काळूबाई नगर येथील विद्यार्थ्यांची लगबग

योगेश पडवळ पाबळ : कवठे येमाई ( ता. शिरूर ) येखील काळूबाई नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी किल्ला बनवण्याची...

Krushi Seva Kendra Strike : शासनाच्या जाचक अटींविरोधात बेट भागात कृषी निविष्ठा केंद्रांचा संप

योगेश पडवळ Krushi Seva Kendra Strike : पाबळ : सविंदणे आणि आसपासच्या गावात कृषी निविष्ठा केंद्रांनी शासनाच्या जाचक अटींविरोधात तीन...

Health News : थंडी सुरु झाली! आरोग्यदायी नाश्त्याबरोबरच लहान मुले, जेष्ठांची काळजी घ्या

Health News :  शिरूर ( पुणे ) : दिवाळी आली की थंडी देखील हळूहळू वाढते. त्यातून सध्या आक्टोबर हीट देखील...

Maharashtra State Electricity Board : आता मोबाईलवरून करता येणार तक्रार, महावितरणचा उपक्रम, आजच मोबाईल नंबरची नोंदणी करा

Maharashtra State Electricity Board शिरूर ( पुणे ) : अनेकवेळा वीज पूरवठा खंडित झाल्यास अनेकदा त्याची पूर्वकल्पना ग्राहकांना नसल्याने नाहक...

Shirur News : जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है; कवठे येमाईत साखळी उपोषणाचा तिसरा दिवस

युनूस तांबोळी Shirur News  ; शिरूर : सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार...

Shirur News : तडम ताशा, डफाचा निनाद अन् आई उदे गं अंबाबाईच्या जयघोषात श्री येमाई देवीचा पालखी सोहळा संपन्न

Shirur New : शिरूर : तडम ताशा अन् डफाचा निनाद..., सनईच्या सुरावर ढोल-ताशांची जुगलबंदी..., पारंपरिक भुतेबाबा..., विद्युत रोषणाई आणि फुलांनी...

Page 7 of 38 1 6 7 8 38

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!