Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है; कवठे येमाईत साखळी उपोषणाचा तिसरा दिवस

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Monday, 30 October 2023, 15:33

युनूस तांबोळी

Shirur News  ; शिरूर : सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार अधिवेशन का घेत नाही, म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने शिरूर तालुक्याच्या कवठे येमाई येथे ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला स्थानिक पुढाऱ्यांनी भेट दिली नाही. यामुळे पुढारी गायब झाले की काय? अशी प्रतिक्रिया मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

पण स्थानिक पुढारीच गायब…

कवठे येमाई (ता. शिरूर) येथे सलग तिसऱ्या दिवशी हे उपोषण तीव्र झाले असून, आमरण उपोषण करण्याची तयारी आहे. जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी हे उपोषण सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाने गठीत केलेल्या शिंदे समितीला १० हजार पुरावे सापडले असले, तरी समिती का निर्णय देत नाही? ज्या जातींचा आरक्षणात समावेश केला, त्यांना नेमके कोणते निकष लावले, हे सरकारने सांगावे. (Shirur News ) आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी झोपचे सोंग घेतलेल्या शासनाला जाग यावी यासाठी कवठे येमाई (शिरूर) येथे सकल मराठा समजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केल्याचे सांगितले.

या वेळी ”संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे” , “एकच मिशन मराठा आरक्षण” , “कोण म्हणतय देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही” , “आरक्षण देत नसलेल्या सरकारच करायच काय, खाली डोके वर पाय” , “एक मराठा लाख मराठा” , “आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा खुर्च्या खाली करा”, “जय भवानी… जय शिवाजी” अशा घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून सोडला.

 

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाथ येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सुरू ठेवणार आहोत. (Shirur News ) वेळप्रसंगी येथे आमरण उपोषण करणार आहोत. पण समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.
– राजेश सांडभोर, मराठा समाज कार्यकर्ता

आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. सर्व क्षेत्रात कमी गुणवत्ता असणाऱ्यांना स्थान मिळते; पण आमच्या मुलांच्या गुणवत्तेला स्थान नाही. (Shirur News ) यासाठी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. सगळ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळालेच पाहिजेत.
– हौशीराम मुखेकर, मराठा समाज कार्यकर्ता

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : तडम ताशा, डफाचा निनाद अन् आई उदे गं अंबाबाईच्या जयघोषात श्री येमाई देवीचा पालखी सोहळा संपन्न

Shirur News : मराठा आरक्षणप्रश्नी गावोगावी झळकले नेत्यांना गावबंदीचे फलक

Shirur News : निमगाव म्हाळुंगी येथे मराठा समाजाचा एकच निर्धार ‘आधी आरक्षण, मग इलेक्शन’

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामती हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा; दोन महिलांच्या खुनाप्रकरणी चुलत नातवाला ठोकल्या बेड्या

Monday, 5 October 2026, 8:18

Maharashtra Weather: पाऊस गायब, उकाडा वाढला! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Monday, 5 October 2026, 8:02

Daily Horoscope: आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉइंट? 5 ऑक्टोबरला कोणत्या राशीला मिळणार मोठी संधी, कोणाला सावध राहावे लागेल? वाचा

Monday, 5 October 2026, 7:23

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50
Next Post

Yavat News : मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय न झाल्यास गाव बंद; यवतच्या विशेष ग्रामसभेत निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp