व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

Pune News : लाडका बाप्पा आला अन् हाताला हंगामी रोजगार मिळाला

Pune News  : पुणे : गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया..., एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार... अशा जयघोषात ढोल-ताशांच्या निनादात...

Shirur News : बाप्पांची विधीवत पूजा, आरती, धूप, उदबत्तीचा सुगंध अन् आकर्षक विद्युत रोषणाई…

Shirur News : पुणे : भरजरी कपड्यातील सहा फूट उंचीच्या श्री गणेश मूर्तीची मिरवणूक... विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना... श्री गणेशाची...

Shirur News : पाबळ येथील जिजाबाई थिटे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

योगेश पडवळ Shirur News : पाबळ  : पाबळ (ता. शिरूर) येथील श्री पद्ममणि जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका जिजाबाई थिटे...

Shirur News : रांजणगावात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना बेड्या

योगेश पडवळ Shirur News : पाबळ, (पुणे) : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना रांजणगाव एमआयडीसी...

Shirur News : सरपण आणण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन बहिणींचा विनयभंग ; तरुणावर गुन्हा दाखल..

योगेश पडवळ Shirur News : पाबळ, (शिरूर) : सरपण आणण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन बहिणींचा एका ३० वर्षीय युवकाने विनयभंग केल्याची...

Shirur News : काँग्रेसनंतर भाजपकडूनही जनतेचा भ्रमनिरास; सत्ताधाऱ्यांवर तरुणाई नाराज; जनस्वराज्य यात्रेदरम्यान महादेव जानकर यांची टीका

Shirur News : पुणे : केंद्रात काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही जनतेचा भ्रमनिरास केला. टोमॅटो, कांद्याच्या किमती झपाट्याने गडगडल्या. बेरोजगारी, महागाई या...

Shirur News : बापाच्या कष्टाचे फेडले पांग; वडनेर खुर्द येथील शिपायाच्या मुलीची एमपीएससी परीक्षेत बाजी!

Shirur News : पुणे : आपल्या मुलांना यशाचे शिखर गाठताना पाहणे, ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मुलांना शिकवण्यासाठी कितीही कष्ट...

Shirur News : शिरूरमध्ये लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत; घरोघरी बाप्पा विराजमान

अमिन मुलाणी Shirur News : सविंदणे : गणपती बाप्पा मोरया.. , ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘एक…दोन.. तीन.. चार…गणपतीचा जयजयकार’,...

Shirur News : निमोणे येथे पोलीस चौकी स्थापन करावी; ॲड. सुमित पोटे यांची निवेदनाद्वारे मागणी

शुभम वाकचौरे Shirur News : जांबूत : शिरूर तालुक्यातील निमोणे येथे गेले काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. सुरक्षा व सुव्यवस्था...

Shirur News : सविंदणे येथे दोन रोहित्रांची चोरी ; शेतकरी हवालदिल..

योगेश पडवळ पाबळ, (पुणे) :  पाऊस नसल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून पिकवलेल्या मालाला बाजारभाव नाही. या समस्यांना सामोरे...

Page 17 of 37 1 16 17 18 37

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!