Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : दाभाडेमळा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आबाजी पोखरकर; तर उपाध्यक्षपदी खंडेराव गावशेते

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Thursday, 21 September 2023, 16:34

साहेबराव लोखंडे 
Shirur News : टाकळी हाजी : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषदेच्या दाभाडेमळा प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी  आबाजी हरिभाऊ पोखरकर आणि उपाध्यक्षपदी खंडेराव गावशेते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

ग्रामस्थांनी केले अभिनंदन

आबाजी पोखरकर यांचे शाळेसाठी मोठे योगदान असून, त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले गेले आहेत. ग्रामस्थांनी सर्वानुमते त्यांच्या निवडीस पसंती दिली. (Shirur News)

या वेळी भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्या अरुणा घोडे, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे, उपसरपंच विकास वरे, शरद बोंबे, पत्रकार प्रफुल्ल बोंबे आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : बंदूकधारी पोलीस, रुग्णवाहिका अन् जमावाला थोपविण्याची धडपड…

Shirur News : कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं…! शेत शिवारावर बाजरीचे पिक डोलू लागले

Shirur News : शिरूर बस स्थानकाच्या इमारतीचा भाग डोक्यात पडल्याने महिला जखमी

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पश्चिम बंगाल येथे मतदानादिवशी भाजप उमेदवाराला पळवून पळवून मारलं ; मुर्शिदाबादमध्ये बॉम्बहल्ला, अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले

Thursday, 23 April 2026, 17:00

Baramati News : “बारामतीत 2029 च्या विधानसभा निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध पवार’ सामना?” – रोहित पवारांचे संकेत

Thursday, 23 April 2026, 16:33
Mumbai Crime: Repeated rape by the man she called uncle; Shocking act revealed after minor girl started having stomach pain..

Kolhapur News : व्याजाच्या पैशांच्या बदल्यात सावकाराने महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले ; मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा पिडीतेचा दावा..

Thursday, 23 April 2026, 16:12

“थेऊरमध्ये कचऱ्याचा स्फोट; ग्रामपंचायतीला अल्टिमेटम – ‘रविवारपर्यंत साफसफाई करा, नाहीतर कचरा थेट कार्यालयात!’”

Thursday, 23 April 2026, 15:58

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16
Next Post

Pune News : पुण्यात चार्जिंग स्थानके उभारणार, कामाचे आदेशही निघाले; पण ठेकेदाराबरोबर करारच नाही...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.