योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

रांजणगाव गणपती येथील भूखंड लाटल्याप्रकरणी पाचुंदकरांना हायकोर्टाचा दणका : तत्कालीन महसूल मंत्र्यांचा आदेश कायम

शिरूर : रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील गावठाणातील ७२ गुंठ्यांच्या भूखंडाचे श्रीखंड लाटल्याप्रकरणी तत्कालीन महसूल मंत्र्यांनी दिलेला आदेश कायम ठेवत मुंबई...

न्हावरेतील ट्रॅक्टर चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपींना अटक; सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

न्हावरे(शिरूर):  न्हावरे (ता.शिरूर) येथील ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्याचा शोध लावून दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेला ट्रॅक्टर...

आलेगाव पागा-आरणगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एक मत फुटल्याने चुरस; अनिता तोंडे सरपंचपदी विराजमान

न्हावरे: आलेगाव पागा-आरणगाव (ता.शिरूर)या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये अनिता हरिभाऊ तोंडे यांचा एका मताने निसटता विजयी झाल्याचे...

माऊली गव्हाणेचा दुसरा खुनीही पोलिसांच्या ताब्यात ; तब्बल दहा दिवसानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार

शिरूर, ता. 17 : पुणे-अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर दाणेवाडी (ता.श्रीगोंदा) येथील माऊली गव्हाणे यांच्या खून प्रकरणातील एका आरोपीला दाणेवाडी येथून रविवारी...

Shirur News: कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरवरून फिरवले रोलर; शहर वाहतूक शाखेची कारवाई 

शिरूर: शिरूर पोलीस स्टेशनच्या शहर वाहतूक शाखेने वेळोवेळी कारवाई करून कर्कश आवाज करणाऱ्या व फटाके फोडणाऱ्या बुलेट गाड्यांचे सायलेन्सर काढून...

inside story Mauli Gavhane Murder case shrigonda ahilyanagar

माऊली गव्हाणेच्या खून प्रकरणी एका आरोपीला अटक; समलैंगिक संबंध माहीत असल्याने हत्या केल्याचा पोलिसांना संशय

शिरूर: अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर दाणेवाडी (ता.श्रीगोंदा,जि.अहिल्यानगर) येथील माऊली गव्हाणे याच्या क्रूर खून प्रकरणी अहिल्यानगर  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दाणेवाडी येथूनच...

आंबळेत महिलेचा विनयभंग; महिलेसह तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी

न्हावरे : एका व्यक्तीने आंबळे (ता.शिरूर)येथील महिलेच्या घरात घुसून "तू मला खूप आवडतेस" असे म्हणत तिच्याशी लैंगिक चाळे करुन त्या...

Shrigonda Crime News: तो मृतदेह माऊली गव्हाणेचाच; कानातल्या बाळीवरून आईने ओळखले   

शिरूर(पुणे): अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर दाणेवाडी (ता.श्रीगोंदा) येथील मृतदेहाचे इतर अवयव आज सकाळी (दि. 15 मार्च )  दुसऱ्या विहिरीमध्ये एका गाठोड्यामध्ये...

दाणेवाडी निर्दयी खूनाच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांकडून मंगळवारी पुणे-अ.नगर रास्ता रोको ;विशेष ग्रामसभेत प्रशासनाचा तीव्र निषेध….

शिरूर : दाणेवाडी(ता.श्रीगोंदा,जि.अ.नगर) येथील ग्रामस्थांनी बोलावलेल्या विशेष ग्रामसभेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांनी प्रशासनाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला.तसेच येथे उघड...

Page 37 of 37 1 36 37

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!