Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माऊली गव्हाणेच्या खून प्रकरणी एका आरोपीला अटक; समलैंगिक संबंध माहीत असल्याने हत्या केल्याचा पोलिसांना संशय

योगेश मारणेby योगेश मारणे
Monday, 17 March 2025, 0:01
inside story Mauli Gavhane Murder case shrigonda ahilyanagar

शिरूर: अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर दाणेवाडी (ता.श्रीगोंदा,जि.अहिल्यानगर) येथील माऊली गव्हाणे याच्या क्रूर खून प्रकरणी अहिल्यानगर  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दाणेवाडी येथूनच आज (दि 16 )रात्री एका आरोपीला अटक केली आहे. सागर दादाभाऊ गव्हाणे (वय- 20 वर्ष, रा.दाणेवाडी, ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.

अधिक माहितीत अशी की, आरोपी सागर  गव्हाणे याला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने अटक केली असून, त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. त्यामुळे अहिल्यानगर पोलिसांना दाणेवाडी येथील क्रूर खूनाचा छडा लावण्यास यश आले असून,दुसरा प्रमुख आरोपीही दाणेवाडीचाच आहे. त्याचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदरची घटना समलैंगिकतेतून झाली असून, सागर गव्हाणे व दाणेवाडी येथील दुसरा युवक यांचे समलैंगिक संबंध होते आणि ते संबंध माऊली गव्हाणे यास माहिती होते. त्यामुळे सागर गव्हाणे व त्याच्या मित्रांनी माऊली गव्हाणे याचा इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने निर्घृण खून केला. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

तसेच या घटनेमध्ये आणखी तीन आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांचाही शोध सुरु असून, त्यांच्याही मुसक्या लवकरच आवळल्या जातील असे अहिल्यानगर पोलिसांनी सांगितले.

 

सदर गुन्ह्याचा तपास अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राकेश ओला , अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, कर्जत विभाग, विवेकानंद वाखारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केला.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

Monday, 28 September 2026, 17:31

लोणी काळभोर येथील जुडीओ समोर अपघात! एमआयटीच्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; पहा धक्कादायक Video

Monday, 28 September 2026, 17:08

‘तिच्या पोटात ३ महिन्यांचं बाळ होतं हो, तिला मारून टाकलं’ वैष्णवीच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा \

Monday, 28 September 2026, 17:00

दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार? सिल्वर ओकवरील बैठकीनंतर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले “आम्ही कुठेही जाणार…”

Monday, 28 September 2026, 16:13

लोणी कंद येथे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 16:03

पुणे-सोलापूर महामार्ग रुंदीकरणाच्या मोजणीला कुंजीरवाडी ग्रामस्थांचा विरोध! भूसंपादनापूर्वी संयुक्त बैठक घेऊन गटनिहाय माहिती; नकाशा व मोबदल्याचा तपशील देण्याची मागणी

Monday, 28 September 2026, 15:54
Next Post
national health mission recruitment in washim

Job Alert ! नांदेडच्या केंद्रीय विद्यालयात निघाली भरती; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp