Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आलेगाव पागा-आरणगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एक मत फुटल्याने चुरस; अनिता तोंडे सरपंचपदी विराजमान

योगेश मारणेby योगेश मारणे
Monday, 17 March 2025, 18:42

न्हावरे: आलेगाव पागा-आरणगाव (ता.शिरूर)या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये अनिता हरिभाऊ तोंडे यांचा एका मताने निसटता विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार खरात यांनी जाहीर केले.

येथील ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांची संख्या अकरा आहे. त्यापैकी अनिता तोंडे यांना सहा मते तर शितल मल्हारी हंडाळ यांना पाच मते मिळाली. त्यामुळे फक्त एका मताने अनिता तोंडे या अतिशय चुरशीच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.
सरपंच बाळासाहेब रासकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती.

निवडणूकी दरम्यान, अनिता तोंडे, शितल हंडाळ व अमृता हरिहर यांनी सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान अमृता हरिहर यांनी अर्ज मागे घेतल्याने तोंडे आणि हंडाळ यांच्यात चुरशीची दुरंगी लढत झाली. अनिता तोंडे यांच्या गटाकडे अवघी पाच मते होती तर सत्ताधारी शितल हंडाळ गटाकडे सहा मते होती. त्यामुळे हंडाळ गटाचा विजय निश्चित मनला जात होता. तसेच गुलाल आपलाच याची हंडाळ गटाला शेवटपर्यंत खात्री होती.

अखेर गुप्त मतदान पद्धतीमुळे नाट्यमय घडामोडी होऊन बाजी पालटली आणि सरपंच निवडणुकीत गुप्त मतदानाद्वारे तोंडे यांना सहा मते मिळाली तर हंडाळ  यांना पाच मते मिळाली. एक मत फुटल्याने हंडाळ यांचे सरपंच होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले व अनिता तोंडे या विजयी होऊन सरपंच झाल्या. नेमके फुटलेले एक मत कोणाचे? हे गुलदस्त्यात राहिल्यामुळे ग्रामस्थ व सदस्य चक्रावले आहेत.

 

नवनिर्वाचित सरपंच अनिता तोंडे यांचा ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात माजी सरपंच सतिष आरवडे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक दिपाली झाडगे यांनी काम पाहिले.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘फक्त पाटील आडनावामुळे मला टार्गेट करता, साडी घातल्यावर कंबर तर दिसणारच’ गुन्हा दाखल झाल्यानंतर लावणी नृत्यांगना राधा पाटील आक्रमक

Tuesday, 8 September 2026, 15:36

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 3 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा तेजी

Tuesday, 8 September 2026, 15:35

पुणेकरांचा प्रवास होणार सुस्गाट! डिसेंबर २०३० पर्यंत कात्रजपर्यंत धावणार मेट्रो; महामेट्रोकडून स्वारगेट-कात्रज मार्गाचे मेगा प्लॅनिंग जाहीर

Tuesday, 8 September 2026, 15:17

पुणे हादरलं! टोळक्याकडून पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; गांजा पिताना हटकल्याचा राग अन् हातपाय पकडून गळा चिरला, छातीत वार करत…

Tuesday, 8 September 2026, 15:01

पत्नीची हत्या, मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं; आता तिच्या शुगर डॅडीलाही मारणार; आरोपीची धमकी

Tuesday, 8 September 2026, 14:58

खराडीतील ‘फिल टच स्पा’वर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, 74 हजारांचा मुद्देमाल जप्त तर दोन महिलांवर गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 14:52
Next Post

संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिरात भाविकांचे अथर्वशीर्ष पठण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp