Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिरात भाविकांचे अथर्वशीर्ष पठण

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 17 March 2025, 18:55

पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: आज संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे 5 वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच आज संकष्टी चतुर्थीनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात महिलांसह भाविक  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सध्या उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे आणि शाळांच्या परिक्षा सुरु असल्यामुळे दिवसभर भाविकांची गर्दी तुलनेने कमी दिसत होती.

संकष्टी चतुर्थी निमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी व उन्हाचे प्रमाण जास्त असल्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी शेडनेट बांधून सावली करण्यात आली होती. इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी सांगितले.

संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी 12 वाजता महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. गणेशभक्त तथा येथील प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. दुपारी श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.

 

यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ.ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव डॉ.तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर, देवस्थान कर्मचारी व भाविक उपस्थित होते.

दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘ते ५ लाख दिले होते’ लाचखोर API कृष्णा बाबर यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; ऐका पूर्ण संभाषण

Wednesday, 9 September 2026, 17:21

पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने उचललं टोकाचं पाऊल;नेमकं काय घडलं?

Wednesday, 9 September 2026, 17:07

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!आता थेट सातबारा उताऱ्यावर होणार ‘हा’ महत्त्वाचा बदल,नवी व्यवस्था लागू

Wednesday, 9 September 2026, 16:45

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १२ सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार; परिमंडळ २ पोलिसांची मोठी कारवाई

Wednesday, 9 September 2026, 16:40

‘आठ दिवसांत जमीन नावावर कर नाहीतर…’ खेडमध्ये जमिनीच्या वादातून भावांमध्ये तुफान राडा; धमकी देत लोखंडी पाईपने मारहाण….

Wednesday, 9 September 2026, 15:57

“राहुल गांधी VVIP नाहीत…” लवकर सुनावणीच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने सुनावलं!

Wednesday, 9 September 2026, 15:56
Next Post

वैकुंठधाम एक स्मशानभुमी; भितीच्या पलिकडे कवठे येमाई दशक्रिया घाट, अंतविधी एकाच ठिकाणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp