Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दाणेवाडी निर्दयी खूनाच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांकडून मंगळवारी पुणे-अ.नगर रास्ता रोको ;विशेष ग्रामसभेत प्रशासनाचा तीव्र निषेध….

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 15 March 2025, 9:39

शिरूर : दाणेवाडी(ता.श्रीगोंदा,जि.अ.नगर) येथील ग्रामस्थांनी बोलावलेल्या विशेष ग्रामसभेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांनी प्रशासनाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला.तसेच येथे उघड झालेल्या क्रूर खूनाचा छडा पोलिसांनी तातडीने लावावा व बेपत्ता युवक माऊली गव्हाणे याचा शोध जलद गतीने पूर्ण करावा.अशी संतप्त मागणी विशेष ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी केली.

शुक्रवारी(दि.१४)सायंकाळी दाणेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि श्रीगोंदा पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी दादासाहेब मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विशेष ग्रामसभा पार पडली.यावेळी कामगार तलाठी आकाश ढोरमले,ग्रामसेवक भाऊसाहेब गलांडे, माजी उपसरपंच दिलीप थेऊरकर, अनिल गव्हाणे,संतोष थेऊरकर, शशिकांत गव्हाणे,कांतीलाल गव्हाणे, सतिष गव्हाणे,शांताराम वीर,युवराज थेऊरकर,आप्पासो रसाळ,निलेश मांडगे,भानुदास शिंदे,गणपत मांडगे,उत्तम शिंदे,जयसिंग जगताप, जंबू गव्हाणे इत्यादी प्रमुख मान्यवर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दाणेवाडी(ता.श्रीगोंदा)येथील परिसरामध्ये बुधवारी(दि.१२)एका विहिरीमध्ये शिर,दोन हात व एक पाय नसलेले प्रेत आढळून आले होते तसेच येथून १९ वर्षाचा माऊली गव्हाणे हा तरुण युवक ६ मार्च पासून बेपत्ता आहे.त्याचाही शोध अ.नगर पोलिसांकडून अद्याप पर्यंत लागलेला नाही.त्यामुळे या दोन्ही घटना एकमेकांशी साधर्म्य असलेल्या घटना आहेत.दोन्ही घटनांचा शोध योग्य दिशेने होत नाही.असा आरोप संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये केला.

अन्यथा मंगळवारी पुणे-अ.नगर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन……

 

अहिल्यानगर पोलिसांनी दाणेवाडी येथील बेपत्ता युवकाचा शोध घ्यावा तसेच येथील विहिरीमध्ये सापडलेल्या मृतदेहाचा तपास योग्य दिशेने करावा व संबंधित दोन्ही घटनांचा छडा लावून क्रूरकर्म्यांना अटक करावी.अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता संतप्त दाणेवाडी ग्रामस्थ व विविध संघटनांच्या वतीने शिरूर जवळील गव्हाणवाडी येथे पुणे-अ.नगर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात येणार आहे.असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

Monday, 28 September 2026, 17:31

लोणी काळभोर येथील जुडीओ समोर अपघात! एमआयटीच्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; पहा धक्कादायक Video

Monday, 28 September 2026, 17:08

‘तिच्या पोटात ३ महिन्यांचं बाळ होतं हो, तिला मारून टाकलं’ वैष्णवीच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा \

Monday, 28 September 2026, 17:00

दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार? सिल्वर ओकवरील बैठकीनंतर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले “आम्ही कुठेही जाणार…”

Monday, 28 September 2026, 16:13

लोणी कंद येथे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 16:03

पुणे-सोलापूर महामार्ग रुंदीकरणाच्या मोजणीला कुंजीरवाडी ग्रामस्थांचा विरोध! भूसंपादनापूर्वी संयुक्त बैठक घेऊन गटनिहाय माहिती; नकाशा व मोबदल्याचा तपशील देण्याची मागणी

Monday, 28 September 2026, 15:54
Next Post

डांबरीकरणासाठी उखडलेला रस्ता बनलाय जीवघेणा; शिंदेवाडी परिसरात दुचाकी घसरून होतायेत अपघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp