Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shrigonda Crime News: तो मृतदेह माऊली गव्हाणेचाच; कानातल्या बाळीवरून आईने ओळखले   

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 15 March 2025, 14:30

शिरूर(पुणे): अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर दाणेवाडी (ता.श्रीगोंदा) येथील मृतदेहाचे इतर अवयव आज सकाळी (दि. 15 मार्च )  दुसऱ्या विहिरीमध्ये एका गाठोड्यामध्ये सापडल्यामुळे तो मृतदेह माऊली गव्हाणे याचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दाणेवाडी येथील पहिल्या विहिरीमध्ये अर्धवट विचित्र मृतदेह बुधवारी(दि. 12) सापडला होता. त्याच विहिरीच्या शेजारी आज(दि. 15) दुसऱ्या विहिरीमध्ये एक गाठोडे सापडले त्या गाठोड्यामध्ये शिर, दोन हात व एक पाय असे अवयव आढळून आले. त्यानंतर माऊली गव्हाणे याच्या आईने शिराच्या डाव्या कानातील बाळीवरून तो मृतदेह बेपत्ता असलेल्या माऊली याचाच असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.

घटनेचा पुढील तपास व आरोपींचा शोध अहिल्यानगर पोलीस घेत असून, क्रूरपणे खून करणाऱ्या क्रूरकर्म्यांचा छडा लवकरच लावणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘फक्त पाटील आडनावामुळे मला टार्गेट करता, साडी घातल्यावर कंबर तर दिसणारच’ गुन्हा दाखल झाल्यानंतर लावणी नृत्यांगना राधा पाटील आक्रमक

Tuesday, 8 September 2026, 15:36

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 3 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा तेजी

Tuesday, 8 September 2026, 15:35

पुणेकरांचा प्रवास होणार सुस्गाट! डिसेंबर २०३० पर्यंत कात्रजपर्यंत धावणार मेट्रो; महामेट्रोकडून स्वारगेट-कात्रज मार्गाचे मेगा प्लॅनिंग जाहीर

Tuesday, 8 September 2026, 15:17

पुणे हादरलं! टोळक्याकडून पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; गांजा पिताना हटकल्याचा राग अन् हातपाय पकडून गळा चिरला, छातीत वार करत…

Tuesday, 8 September 2026, 15:01

पत्नीची हत्या, मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं; आता तिच्या शुगर डॅडीलाही मारणार; आरोपीची धमकी

Tuesday, 8 September 2026, 14:58

खराडीतील ‘फिल टच स्पा’वर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, 74 हजारांचा मुद्देमाल जप्त तर दोन महिलांवर गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 14:52
Next Post

 Uruli Kanchan Crime News: तिसरीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 10 वर्षाची शिक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp