Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्हावरेतील ट्रॅक्टर चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपींना अटक; सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 19 March 2025, 17:46

न्हावरे(शिरूर):  न्हावरे (ता.शिरूर) येथील ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्याचा शोध लावून दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेला ट्रॅक्टर व कल्टीवेटर यंत्र असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
समीर बापू कुंजीर(वय- 21 वर्ष) आणि निखिल दत्तात्रय ठाकर (वय- 22 वर्ष, दोघेही रा.टाकळी भिमा, ता.दौंड, जि.पुणे) अशी ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपींची नावे असून या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने बाबुरावनगर, शिरूर येथून अटक केली आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले व शिरूर न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

निलेश प्रकाश कोरेकर (वय- 40 वर्ष, रा.न्हावरे, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी 1 मार्च रोजी ट्रॅक्टर चोरीची फिर्याद शिरूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून आरोपींना अटक केली. त्याचप्रमाणे न्हावरे परिसरातून दुचाकी गाड्या व इतर छोट्या-मोठ्या चोऱ्या झालेल्या आहेत. त्याचा पोलिसांनी पकडलेल्या आरोपींशी काही संबंध आहे का? याचाही शोध पोलीस घेत आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या पथकाने संबंधित घटनेचा तपास केला.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जरांगे यांच्या उपोषणादरम्यान सरकारचा मोठा निर्णय! मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी थेट ४ GR जारी; वाचा सविस्तर

Monday, 7 September 2026, 14:07

महाराष्ट्र-मध्यप्रदेशात 24 घरफोड्या करणारा सराईत चोरटा जेरबंद; 16 तोळे सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

Monday, 7 September 2026, 13:16

चर्चगेटला अहिल्यादेवींचे नाव अन् शिंग्रोबांच्या नावाने महामार्ग! बाळूमामा देवस्थानासाठीही स्वतंत्र कायद्याची धनगर समाजाची मागणी

Monday, 7 September 2026, 12:54

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग की फेरीवाल्यांचा बाजार? व्हीआयपींसाठी यंत्रणा तत्पर, सामान्यांसाठी मात्र जबाबदारीची टोलवाटोलवी

Monday, 7 September 2026, 12:47

‘गॅस कनेक्शन अपडेट’चा एक मेसेज अन् खातं साफ! बिबवेवाडीतील महिलेची 9.66 लाखांची फसवणूक

Monday, 7 September 2026, 12:26

सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू; भाव आणखी कमी होण्याची शक्यता

Monday, 7 September 2026, 12:14
Next Post

उरुसामधील तमाशात नाचल्याने तरुणांना जबर मारहाण, पुणे येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp