महाराष्ट्रातून पहिला निकाल हाती, नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी, हीना गावितांचा दारुण पराभव
नंदुरबार: उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा पहिल्यापासून काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदा हा गड काँग्रेसने पुन्हा आपल्याकडे खेचला असून काँग्रेस...