Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Casio कंपनीचे हे वॉच एकदा पाहाच; किंमतही बजेटमध्ये…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 31 May 2024, 7:45
know about Casio smart watch and its features

नवी दिल्ली : सध्या बऱ्याच वस्तू स्मार्ट होत आहेत. त्यात स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही इतकंच काय तर स्मार्टवॉचेसही आहेत. पण अजूनही काहीजण डिजिटल वॉचला प्राधान्य देतात. अशा काहींसाठी Casio या प्रसिद्ध कंपनीचे वॉच बेस्ट ठरू शकते. या डिजिटल वॉचमध्ये अनेक बेस्ट असे फिचर्स देण्यात आले आहेत.

Casion च्या W-737H-1A2VDF या डिजिटल वॉचमध्ये 2 वर्षांची वॉरंटी कंपनीकडून देण्यात येत आहे. हे वॉच 46 ग्रॅम इतके हलके असून, यामध्ये ड्युअल टाईम सेटअप देण्यात आला आहे. एलईडी लाईटही मिळणार आहे. हे डिजिटल वॉच लूकलाही बेस्ट असे आहे. हे वॉच ऑनलाईन खरेदी करता येऊ शकते.

सध्या हे वॉच 1,648 रुपयांमध्ये मिळू शकणार आहे. हे एक विशेष असे वॉच आहे. या डिजिटल वॉचच्या खरेदीवर फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून दहा दिवसांची रिटर्न पॉलिसीही मिळणार आहे. सध्या हे वॉच ग्राहकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. याचा रिव्ह्यूही चांगला आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक? उपोषणाचा 8वा दिवस, उपचार घेण्यास पुन्हा नकार

Saturday, 5 September 2026, 12:16

थेऊर फाटा येथे रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकची धडक; ‘झोमॅटो’ डिलिव्हरी बॉयचा उपचारादरम्यान मृत्यू, अज्ञात ट्रक चालकाविरोधात लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल..

Saturday, 5 September 2026, 11:59

हिंजवडीच्या समस्यांवर बोलणं पडलं महागात? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी खबरदारी म्हणून IT अभियंत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Saturday, 5 September 2026, 11:50

दहीहंडीच्या उत्सवात काळाचा घाला, पुण्यात लोखंडी स्ट्रक्चर डोक्यात पडून महिलेचा मृत्यू

Saturday, 5 September 2026, 11:28

DJ लावा पण पुणे पोलिसांची ‘डेसिबलवर’ नजर; नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; आयुक्त अमितेश कुमारांचा मंडळांना सज्जड दम

Saturday, 5 September 2026, 11:09

पलंगावर सडलेला मृतदेह, वरच्या दिशेला हात अन् घरात रक्ताचे डाग; पंजाबी गायकाच्या मृत्यूने खळबळ

Saturday, 5 September 2026, 10:43
Next Post
recruitment in hindustan copper limited know details here

Job Alert: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहमदनगर येथे निघाली भरती; पगारही चांगला, लवकर करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp