Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहीहंडीच्या उत्सवात काळाचा घाला, पुण्यात लोखंडी स्ट्रक्चर डोक्यात पडून महिलेचा मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 5 September 2026, 11:28

पुणे : जुन्या सांगवी परिसरात दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर लोखंडी स्ट्रक्चर उतरवताना झालेल्या अपघातात 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दहीहंडीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मंडळाचे कार्यकर्ते लोखंडी सांगाडा काढण्याचे काम करत होते. त्याच वेळी स्ट्रक्चरचा एक जड भाग अचानक खाली पडला. यावेळी त्याखाली उभ्या असलेल्या सलमा यांच्या डोक्यावर हा अवजड भाग आदळला. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. दहीहंडीचा उत्सव आनंदात पार पडल्यानंतर अवघ्या काही वेळातच ही दुर्घटना घडल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणातील आणखी एक बाब समोर आली आहे. सलमा पठाण यांचा मुलगा याच दहीहंडी मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. त्यामुळे या घटनेचे दुःख पठाण कुटुंबासाठी अधिकच तीव्र झाले आहे. मुलगा मंडळात कार्यरत असल्याने कुटुंबीयांनी सध्या पोलिसांकडे तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

 

मात्र, घटना गंभीर असल्याने पोलिसांनी याची दखल घेतली आहे. कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली नसली तरी पोलिसांनी स्वतःहून या घटनेची नोंद करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती कुटुंबीयांना केली आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

हिंजवडीच्या समस्यांवर बोलणं पडलं महागात? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी खबरदारी म्हणून IT अभियंत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp