Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रातून पहिला निकाल हाती, नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी, हीना गावितांचा दारुण पराभव

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 4 June 2024, 14:43
Congress Gowal Padavi wins from nandubar loksabha

नंदुरबार: उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा पहिल्यापासून काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदा हा गड काँग्रेसने पुन्हा आपल्याकडे खेचला असून काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांचे पुत्र अॅड. गोवाल पाडवी यांचा विजय झाला आहे.

नंदुरबारमध्ये भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित आणि काँग्रेसचे के. सी. पाडवी नेते यांचे पुत्र अॅड. गोवाल पाडवी यांच्यात थेट लढत झाली. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडत नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला होता. यंदा मात्र हा मतदारसंघ काँग्रेसने पुन्हा आपल्याकडे खेचून आणला आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्कूल बसमध्ये चिमुकलीला एकटी पाहिलं अन् चालकाची नजर फिरली; नराधमाने 3 वर्षांच्या चिमुकलीवर केला अत्याचार

Friday, 4 September 2026, 9:34

‘महाराष्ट्राची वाघीण’ गेली! कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; 3 जणांचा मृत्यू, 1 जखमी

Friday, 4 September 2026, 9:13

‘1 लाख रुपये घेऊन ये’ म्हणत छळ! इंदापूरमध्ये 21 वर्षीय विवाहितेने केली आत्महत्या

Friday, 4 September 2026, 8:56

पुणे रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 42 गाड्या रद्द, 25 गाड्यांचे मार्ग बदलले; गणेशोत्सवात मोठा मेगा ब्लॉक

Friday, 4 September 2026, 8:32

Maharashtra Weather: आज महाराष्ट्रावर पावसाचं संकट? ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार सरींची शक्यता

Friday, 4 September 2026, 8:21

Daily Horoscope: कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ‘या’ राशींचे भाग्य चमकणार! श्रीकृष्णाच्या कृपेने धनलाभ अन् मोठी खुशखबर?

Friday, 4 September 2026, 7:48
Next Post
Anil desai wins from south mumbai defeats rahul shewale

शिवसेनेने उधळला गुलाल; दक्षिण मुंबईतून अनिल देसाई विजयी, शिंदेंच्या राहुल शेवाळेंचा दारुण पराभव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp