Baramati News : दवाखान्यातून उपचार घेऊन घरी जाताना आई व मुलाचा अपघात; अपघातात मुलाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी..
Baramati News : बारामती, (पुणे) : खाजगी दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या युवकाचा भरधाव हायवा डंपरने दिलेल्या धडकेत जागीच...