Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : बँकिंग क्षेत्रात एसबीआयचे ‘एक पाऊल पुढे…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 7 October 2023, 15:20

Mumbai News : मुंबई : भारतीय स्टेट बँकेने बँकिंग सेवांचा लाभ घेण्याची सुलभता आणि सुविधा वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार, आपल्या ग्राहकांसाठी ‘मोबाईल हँडहेल्ड डिव्हाईस’ लाँच करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हे उपकरण हातात धरण्यासारखं असल्याने ते कुठंही नेता येणार आहे. हे उपकरण थेट ग्राहकांच्या दारापर्यंत बँकिंग सेवा आणून बँकिंग सुलभतेत क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज झाले आहे.

ग्राहकांना घरबसल्या देणार बँकिंग सेवा

एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा उद्देश आर्थिक समावेशन सशक्त करणे आणि आवश्यक बँकिंग सेवा जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे. हे उपकरण ग्राहकांसाठी फायद्याचे ठरणार असल्याचा विश्वास बँकेकडून व्यक्त केला जात आहे. (Mumbai News) या उपक्रमाचा फायदा विशेष करून आरोग्य समस्या असणारे ग्राहक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोक यांसारख्या ग्राहक सेवा बिंदू केंद्रात पोहोचवण्यासाठी असमर्थ असणाऱ्या ग्राहकांना होणार आहे.

बँक लवकरच या उपकरणाद्वारे सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत नावनोंदणी, खाते उघडणे, पैसे पाठवणे आणि कार्ड-आधारित सेवा यांसारख्या सेवांचा समावेश करून आपल्या सेवांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. या उपकरणाच्या माध्यमातून सुरुवातीच्या टप्प्यात रोख पैसे काढणे, रोख ठेव, निधी हस्तांतरण, जमा रक्कम चौकशी आणि मिनी स्टेटमेंट यांसारख्या पाच अति महत्त्वाच्या बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे. (Mumbai News) याबाबतची सविस्तर माहिती बँकेकडून देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Mumbai News : यंदा पोहे अन् मैद्यासह मिळणार ‘आनंदाचा शिधा’; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; अजित पवार यांची अनुपस्थिती

Mumbai News : बहिण-भावाच्या नात्याचे बंध उलगडले; ‘तो’ व्हिडीओ पाहून सुप्रियाताईंना अश्रू अनावर

Mumbai News : ‘त्या’ १६ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले आहे; आता विधानसभा अध्यक्षांनी वेळ मारून नेऊ नये : अॅड. असिम सरोदे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42
Next Post
Indian Cricket Team Won Gold After Match Called Off Due To Rain

टीम इंडियाने जिंकले सुवर्ण, आशियाई स्पर्धेत पुरुष क्रिकेट संघाची गोल्डन कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.