Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : बहिण-भावाच्या नात्याचे बंध उलगडले; ‘तो’ व्हिडीओ पाहून सुप्रियाताईंना अश्रू अनावर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 15 September 2023, 9:11

Mumbai News  : मुंबई : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. जे घडलंय त्यामुळे पवार कुटुंबात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवार यांचे बोट धरुन सुप्रिया सुळे आणि अजित पवार राजकारणात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांमध्ये, पक्षबांधणीत या दोन्ही भावंडांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्याचप्रमाणे पवार कुटुंबियांमधील जिव्हाळ्याची नेहमीच चर्चा होत असते. पवार कुटुंब प्रत्येक सणाला एकत्र जमतात. कुटुंबियांचा एकमेकांवर जीव आहे. असे असताना अजित पवार यांनी घेतलेला राजकीय निर्णय हा पवार कुटुंबियांसाठी धक्का देणारा ठरल्याचे चित्र आहे.

अजित पवार यांचा राजकीय निर्णय पवार कुटुंबियांसाठी धक्का देणारा

सुप्रिया सुळे यांनी एका वाहिनीवरील कार्यक्रमात नुकतीच एक मुलाखत दिली. या वेळी त्यांना अजित पवार यांच्यासोबत भाऊबीज साजरा करतानाचा व्हिडीओ दाखवण्यात आला. (Mumbai News ) हा फोटो पाहून सुप्रिया सुळे भावूक झाल्या, त्यांना रडू कोसळले.

दरम्यान, या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांना एक प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला हे तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया यांनी ‘नाही’ असे उत्तर देत सांगितले की, पक्ष फुटलेला नाही. या पक्षाचे देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत. (Mumbai News ) त्यांनी पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांना नोटीस पाठवली आहे. आम्ही उत्तराची वाट पाहत आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Mumbai News : ‘त्या’ १६ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले आहे; आता विधानसभा अध्यक्षांनी वेळ मारून नेऊ नये : अॅड. असिम सरोदे

Mumbai News : ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करणं सचिन तेंडुलकरला पडणार महागात?; बच्चू कडूंचे सचिनच्या घराबाहेर आंदोलन

Mumbai News :’जागर पदयात्रा संयमाने काढली हा इशारा, नाहीतर…’; अमित ठाकरे आक्रमक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Friday, 24 July 2026, 18:40

एमएनजीएलच्या कमी गॅस दाबामुळे पुण्यात सीएनजीचा खोळंबा; डीलर्सचा इशारा – २४ तासांत उपाय नाही तर सीएनजी विक्री बंद!

Friday, 24 July 2026, 18:34
Next Post

Bhor News : नसरापूर येथे स्नानगृहाच्या खिडकीतून महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे मोबाईलवर चित्रीकरण ; अल्पवयीन मुलगा ताब्यात..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.