Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : नसरापूर येथे स्नानगृहाच्या खिडकीतून महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे मोबाईलवर चित्रीकरण ; अल्पवयीन मुलगा ताब्यात..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 15 September 2023, 10:20

जीवन सोनवणे

Bhor News : भोर, (पुणे) : उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे स्नानगृहाच्या खिडकी मधून एका अल्पवयीन मुलाने मोबाईलवरुन चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना गुरुवारी (ता. १४) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नसरापूर परिसरात घडकीस आली आहे.

गुन्हा दाखल

याप्रकरणी एका अल्पवयीन विद्यार्थिनीने प्रत्यक्षात मुलाला पकडले. यावरून मुलीच्या फिर्यादीवरून राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसरापूर येथे एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणी भाड्याने राहतात. गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास स्नानगृहात एक तरुणी अंघोळ करत असताना या वेळी शेजारीच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने खिडकीतून मोबाईलद्वारे अश्लील व्हिडिओ करत असताना तरुणीच्या लक्षात आले.

 

त्यानुसार मुलीने तत्काळ नसरापूर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मुलाला चौकशीसाठी तात्काळ ताब्यात घेतले आसून व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याबाबत दोन तरुणींनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान, याच सोसायटीत ७ ऑगस्ट रोजी एका तरुणीचे स्नानगृहाच्या खिडकीच्या काचेमधून मोबाईलमध्ये चोरून व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याबाबत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.त्यानुसार पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सागर कोंढाळकर पुढील तपास करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

Pune News : शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp