Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टीम इंडियाने जिंकले सुवर्ण, आशियाई स्पर्धेत पुरुष क्रिकेट संघाची गोल्डन कामगिरी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 7 October 2023, 15:22
Indian Cricket Team Won Gold After Match Called Off Due To Rain

पुणे प्राईम न्यूज: भारतीय क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. अव्वल रँकिंगमुळे भारताला विजेता घोषित करण्यात आले. भारतीय संघाच्या खात्यात आणखी एका सुवर्णाची भर पडली आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही.

Hangzhou Asian Games: India cricket team gets gold medal after the match was called off due to rain. India won gold because of a better international ranking than Afghanistan. pic.twitter.com/XED9XtHoLK

— ANI (@ANI) October 7, 2023

 

हांगझू येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाने 18.2 षटकात 5 गडी गमावून 112 धावा केल्या होत्या. यानंतर पावसाने व्यत्यय आणल्याने सामना पुढे जाऊ शकला नाही. अफगाणिस्तानसाठी सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. संघाने दुसऱ्या षटकात 5 धावांवर पहिली विकेट गमावली. सलामीवीर झुबैद अकबरी 5 धावा करून बाद झाला. यानंतर अफगाणिस्तानने तिसर्‍या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शहजादच्या (4) रूपाने दुसरी विकेट गमावली. यानंतर अफगाणिस्तानला सावरता आले नाही.

 

हेही वाचा:

मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक; पीएमएलए कोर्टाचं निरीक्षण

भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42

नसरापूर येथे मद्यधुंद अवस्थेत कार चालविणाऱ्या चालकावर राजगड पोलिसांची कारवाई

Saturday, 25 July 2026, 20:35
Next Post

Pachgani News : 'आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल' होणार १ ते ३ डिसेंबरदरम्यान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.