Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’ होणार १ ते ३ डिसेंबरदरम्यान

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Saturday, 7 October 2023, 15:35

Pachgani News : पाचगणी : कला, सांस्कृतिक कलागुणांनी नटलेला ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’ १ ते ३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. मावळते अध्यक्ष राजेंद्र भगत यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांच्या हाती सूत्रे देऊन फेस्टिव्हल कमिटीच्या अध्यक्षपदी शिवाजीराव शिंदे याची निवड करण्यात आली आहे.

 प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

राजेंद्र भगत म्हणाले, पर्यटन नगरी पाचगणी शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होत असलेला ‘आय लव्ह पांचगणी’ फेस्टिव्हलला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. भारत पुरोहित म्हणाले, मावळते अध्यक्ष राजेंद्र भगत यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२ चा फेस्टिवल यशस्वी झाला असून, या फेस्टिव्हलमध्ये हजारो पर्यटकांनी मनसोक्त आनंद घेतला.

 

जोव्हर ओनवाला, सुनील कांबळे, शॉरम जवामर्दी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी फेस्टिव्हल यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी फेस्टिवल कमिटीचे उपाध्यक्ष शॉरम जवामर्दी, सेक्रेटरी किरण पवार,जॉ. सेक्रेटरी मुराद खान, खजिनदार निहाल बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन राजेंद्र भगत तर नितीन भिलारे यांनी आभार मानले.

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18
Next Post

Banking News : बँकिंग क्षेत्रात एसबीआयचे 'एक पाऊल पुढे...'; ग्राहकांना घरबसल्या देणार बँकिंग सेवा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.