Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : फुलांच्या पायघड्या अन् स्वागत गीताने पाटस येथे ज्येष्ठांचे अनोखे स्वागत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 October 2023, 16:52

राहुलकुमार अवचट

Yavat News : यवत : पाटस येथील गुरुकुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एम. व्ही. भागवत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी ज्येष्ठ नागरिकांचे फुलांच्या पायघड्या घालून व गुलाब पुष्प देऊन, स्वागत गीत गात अनोखे स्वागत करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक दिनी पाटस येथील एम. व्ही. भागवत विद्यालयात कार्यक्रम

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दौंड-शिरूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे संपर्क प्रमुख व ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम (मुंबई) प्रादेशिक विभागाचे पुण्याचे सचिव डॉ. पांडुरंग श्रीपतराव लाड यांनी भूषविले. या सोहळ्यास नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटस, श्री भानोबा ज्येष्ठ नागरिक संघ कुसेगाव, रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघ रोटी यांच्यासह सुमारे ७० ते ८० ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. (Yavat News) कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग लाड व गुरुकुल शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सदाशिव सोनवणे यांनी प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून पूजन केले. या वेळी ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी बोलताना प्राचार्य रोहिदास खेतमाळीस म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक म्हणजे अनुभवाची शिदोरी असते. आई-वडिलांप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. डॉ. लाड यांनी, ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या समस्या, शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचे काम, आई-वडील, पालक, पोषण व चरितार्थ कायदा २००७-२०१०, जनसेवा हीच ईश्वर सेवा, आदी विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले.
शाळेच्या लिपीक ताम्हणे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्व कवितेतून व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभास रोटी येथील रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रंगनाथ निवृत्ती शितोळे , (Yavat News) श्री भानोबा ज्येष्ठ नागरिक संघ कुसेगांवचे अध्यक्ष विठ्ठल विनायक शितोळे, सचिव हशीम गुलाबभाई शेख, माणिकराव चोरमले, अरुणराव भागवत यांसह ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य व प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खामकर यांनी केले तर प्राध्यापक कोळेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे आभार मानले.(Yavat News)  कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव सोनवणे यांसह प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Yavat News : हताश न होता पुढे चालत रहा, यश हमखास गवसेल; पोलीस उपअधीक्षक पोपळघट यांनी दिला यशस्वी जीवनाचा मूलमंत्र

Yavat News : नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची; ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ.अ. ल. देशमुख यांचे प्रतिपादन

Yavat News : रोटी घाटात चौघांनी दुचाकीस्वारास लुटले

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थान धावलं! मुख्यमंत्र्यांकडे लाखमोलाची मदत सुपूर्द

Sunday, 27 September 2026, 17:09

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, नेमका आरोप काय?

Sunday, 27 September 2026, 16:51

पुण्यात 33 तासांच्या मिरवणुका, मग दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अवघ्या 4 तासांत कशी संपली? चर्चेला उधाण!

Sunday, 27 September 2026, 16:32

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

Sunday, 27 September 2026, 16:13

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10
Next Post

Pune News : पुणे विद्यापीठात साकारतेय अमृत उद्यान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp